पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०४ संगीत शिवलीलामृत. चूत खेळतां तुमचे तुझी पणामधे हो हरला || बोलुन इतकें नाचु लागलो भिल्लिण त्या समयाला ॥ शंभू मग उठला ॥ आलिंगन ते देण्याला ॥ २ ॥ अंबा सत्वर चाले पुढती मागुति शंकर चाले । मोठ्याने तो हाक मारुनी मुखशशि दावी बोले ॥ मम भाकचि घेई । घाली माळचि या समयीं ॥ ३ !! पद ( देव स्त्री मेनका ) या चालीवर. जगदंबा मग हांसुन बोले या मम सदनाला ।। मग मी होइन कामिनि तुमची सोडुनि शंकेला ॥ शंकर ऐसा वेधुनि अणला मग कैलासाला ॥ बसवानि आसनी उपचारासह पजी हो त्याला ॥ नमस्कार मग करुनी घाली मिठीच कंठाला || स्वरूप करि मग प्रगटचि देवी ती त्या वेळेला ॥ १ ॥ साकी. धन्य मवानी त्यांचि आणिलें समजाउनि गे मजला ॥ धन्य धन्य तूं धन्य तरी मी झालों या समयाला || पुनरपि नगिं आलों ॥ त्यागुनि ज्याला मा गेलों ॥ १ ॥ अंजनीगोत. ब्रह्मवीणा तो करी घेउनी ॥ कैलासनगों नारद जाउनी ।। शिवस्तुति ती पूर्ण करोनी ॥ वदतां तो झाला ॥ १ ॥ पद. ( गजानन तांडव, ) या चालीवर. तव भक्त देखिले बहुत परी ॥ध्रु०॥। श्रियाळासम भक्त तुझारे नसे अवनीवरीं ॥ कांतानगरीं श्रियाळ वसतो खरा भक्तचि तरी ।।