पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय दुसग. गुरु हन्या शतसंख्यांच गांभाण वधिली असेच तूं जाण ॥ होउनि सदय मनी बा घेई परताच हा तुझा बाण ॥ ४ ॥ साकी कांतेसह मी उपवासीगे लेश नसें अन्नाचा ॥ मारुन तुजला भक्षण करण हेत माझ्या मनिंचा ।। ऐकुनि तव बोला । होतो हपचि चित्ताला ॥ १ ॥ दिंडी पूर्व जन्मी होतीस कोण तूं गे । शास्त्र कैसे ठावके तुला आंगे ।। पशू योनित जन्म का तुला आला || कवण देवाचा शाप तुला झाला ॥ १ ॥ पद (घेउनि मुशाफर वेश, ) या चालीवर, क्षीर सागरी मंथन करितां रने आली वरी || त्या माजी मी रंभा बघुनी विस्मय भासे सरीं ।। ध्रु० ॥ नयन कटाक्षा पाहुनि माझ्या भुलती सुर अंतरीं ॥ मम कायेचा सुगंध घ्याया लगटाते भृगापरी ॥ रूप मदानें मानि न कवणा झिडकारी त्या तरी || सुधापान ते त्यागान मी हा हाला प्राशन करी ॥ उपोषणादिक व्रत न करी मी न धरी भय अंतरी || चाल || दुष्टचि मन्मन तें जडलें असुरा वरी ।। त्यासाठी त्यजली शिवपूजा मी तरी || दुष्टा संगें मी रमले नाना परी । चाल ॥ एकवार तो मृगये गेला पाहुनि संधी वरी ॥ शिव दर्शन ते घ्याया गेलें मी कैलासावरी ॥१॥ साकी क्षोभाने तेव्हां उमारमण तो देतां झाला शाप ॥ सख्या सहित तूं मगी होउनी भोगी आपलें पाप ॥ जाउाने भूलोकीं ॥ नच राहें तूं गे नाकीं ॥ १ ॥ असावधाचे जो माझे भजनी हिरण्य नामा दैय ।। तोहि पावुनी मृग योनीतें देइल रात सुख निय ॥ ऐकानया बोला ॥ शंकर म्यां तैं विनवाला ॥ २ ॥