पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृन. पद (भला जन्म हा तुला. या चालीवर. योग भ्रष्ट ते कर्म भुमिसी जन्मा येती जसें ॥ बिल्वकर खाली आले तसे ॥ ध्रु० ॥ रवि शशि किरणे आंत न येती गर्दाच तर तो वसे ॥ माजी व्याध बैसला असे ॥ शरासनीं तो वाण लावुनी ज्या कर्णी ओदनी ॥ वैसे सावज तें टानी ॥ विल्वदळाने दृष्टि न चाले ऐसे जाणुनि मनी ॥ टार्की ती सव्य करें तोडुनी ॥ पद्मजहस्ते स्थापित होते दिव्य लिंग ही जिथें ॥ बिल्वदळे सहजाच पडती तिथें । चाल ॥ संतोष झाला मग त्या गिरिजा- वरा ॥ सायास न करितां घडले त्या जागरा || पाप क्षय होतसे मुखि चाळा हर हरा ॥ चाल | जलपाना ये हरणी तेथे गर्भिणी ती हो असे ॥ सुकुमार फारच ती की दिसे ॥ १ ॥ मंदाक्रांता व्याधालाही दरुनिच तिने पाहिलें सज जेव्हां ॥ बोले त्यासी करुण वचनी होउनी दीन तेव्हां ॥ अन्यायी मी नसान तरि तूं लाविशी बाण कां रे ॥ ज्ञात्या माझा वध न करणे गर्भिणी मी असें रे ॥१॥ आहे माझ्या उदरिं तरि या गर्भ अज्ञान जाण ॥ दोषा कारे वरिसि मग तूं मारुनी यास बाण ॥ स्वर्गाचे वा त्यजुनि सुख कां रौरवा इच्छितोसी ॥ घ्यावा त्वां रे शर परतची धन्य तेणोंचे होसी ॥ २ ॥ आर्या रथभरि कीटक बधितां होई तो एक वस्त वधिलासें ॥ शत बस्तचि वधितां ते होई तार वृषभ जीव हरिलासें ॥१॥ शत वृषभातें वधितां झाला गोवध असें मुनी ह्मणती ॥ शत गो हत्या कारतां ब्राह्मण हत्याचि जाहली हो, ती ॥ २॥ वाधेतां शंभर ब्राह्मण स्त्री हत्या एक होतसे पाही ॥ स्त्री हत्या शत होतां गुरु हत्या हेच शास्त्र वदतें ही ॥ ३ ॥