पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भध्याय दुसरा. कामदा (चालीवर) पातला तिथे दुष्ट व्याध तो ॥ पाहि सोहळा क्षणभरीच तो ।। पाहनी तिथे गादं दाटली ॥ फार मौज ती त्यास वाटली ॥ १ ॥ मणतसे अहा काय मूर्ख हे ॥ जन किती तरी नाशिती स्वयें ॥ धन कितो तरी देखुनी शिला ॥ अमर काय हा येथ बैसला ॥२॥ कां उपास हे अन्न वर्जुनी ॥ करिति कां तरी मूढ होउनी । देह जाळुनी व्यर्थ शीणती ॥ दगड यास हे काय पावती ॥ ३ ॥ सहज मंदिरा सव्य वालुनी । कानना प्रती जाय तेथुनी ॥ नाम में तिथे ऐकिलें असें ॥ तेंच तो मुखौं मार्गि घेतसे ॥ ४ ॥ श्लोक (शिखरिणी) विनोदें बोले तो शिव शिव असें नामहि मुखीं ॥ प्रतापें नामाच्या दुरितदहना होय तरि की । वनी हिंडे भारी परि नच तया जीव मिळती ।। असें होता होतां रजनि तारे ती होय परती ।। १/- निशा ऐशी होतां तमाचे भरलें तें चहुं दिशें ।। नभी ऐसें भासें जण पसारलें कजळ जसें ॥ नभी काळें उलोचचि पसरिलें भास मजशी ॥ तशा मध्ये गेला सहज तरि तो बिल्वतरुशीं ॥ २ ॥ मालनी दिनभर उपवासी व्याध तो कष्टला हो ॥ मुखि शिव शिव नामा घेतसे सर्वदा हो । चहुनि झडकरी तो बैसला वृक्ष शाखें ॥ सहज नयनिं तो ही एक कासार देखे ॥ १ ॥ १ न. सार्वजनिक वाचनालय खेड, (पुणे.) लिना