पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- अध्याय तेरावा. मीनकेतन कोटी नख तेजा लाजती ॥ चाल ॥. .. अंगीचा तो सुवास जाई ब्रह्मांडहि फोडुनी ॥ ब्रह्मादिदेव पाळी जी मुळिहुनी ॥ १ ॥ . पद . ( श्री हरिच्या वणुनादें ) या चालीवर. वदतांना तेज फांके मुखकमला पासुनी ॥ सुकुमारी गौरवर्णा रति लाजे पाहुनी ॥ अंबा 6 बोलु लागे भासचि हो जनमनीं। रत्नाच्या राशि त्या हो जाती की विखरुनी ॥ १ ॥ साकी. पदमुद्री त्या उमटति जेथे उगवतिं दिव्यचि कमलें ॥ सुगंध घेण्या वसंत धांवे घेउनि गडबड लोळे ॥ कनकलता आली ॥ कैलासाहुन ही खालीं ॥ १ ॥ नंदीसह तो येउनि शंभू हिमाचली तप करितो । शिवदर्शन ते घेण्यासाठी सत्वर हिमनग येतो ॥ लोटांगण घाली ॥ शिवस्तुति बहुतचि केली ॥ २ ॥ त्यावरि पार्वति येउनि तेथे शंभूदर्शन घेई । साठसहस्रचि सुंदर दासी तीच्या संगति पाही ॥ करि सेवा जननी ॥ दासी संगे घेऊनी ॥ ३ ॥ दिंडी. द्वारि सुरभीपुत्र तो उभा राही ॥ पंचवदनहि ध्यानस्त सदां होई ॥ नेत्र झांकुनि हो ध्यान करी तो की ॥ स्वस्वरूपीं मग्न तो सदां हो की । साकी. . तारक नामा असुर तयाचे पुत्र तिघे बा पाही ॥ तारकाक्ष तो विद्युन्माली कमललोचनचि तो ही ॥ तिघे तपाचरती ॥ उमारमण पूजन करती ॥ १ ॥ ....