पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय बारावा. . १७१ ईशानईश्वरा शोभे बहु इंदिरा ॥ क्षीरवर्णतनुही क्षीराब्धी ईश्वरा ।। . ब्रह्मादिक नमिती ब्रह्मानंदचि खरा ॥ चाल ॥ जगदंबा ती तोष पावली प्राथुनि त्या हरिहरा ॥ १ ॥ अंजनीगीत. आतां श्रोते सावधानची ॥ सुरस कथा तो आसे पुढेची ॥ वीरभद्र शिवपार्वतिलग्नची ॥ षडाननजन्म असें ॥ १ ॥ साकी. शिवलीलामृतग्रंथ कसा हा गौतमि स्वर्धनि येई ॥ या अध्यायीं हरिहर दोघे भेटति एके ठायीं ॥ तरि या सिव्हस्थी ॥ अघमर्षण भक्ताचे करिती ॥ १ ॥ अंजनीगीत श्रीधरस्वामी तोष पावती ॥ पाहुनि नयनीं विठ्ठलमूर्ती ॥ त्याने मजला देउनि सुमती ॥ कथा वदवावी ॥ १ ॥ पद. ( सोडि पदर जाउ दे मजला, ) या चालीवर. . कृपा कशी येइना तुजला ॥ दिनरजनी करी ध्यानाला ॥ ५० ॥ कामादिक ते गांजिति मजला ॥ त्रास फार जाहला ॥ कोल्हाटिण ही आशा भासे ॥ नावरे ती मजला ॥ काही चुकलों असेन जरि मी ॥ शरण आहे तुजला ॥ बाळकृष्ण हा किंकर तुमचा ॥ वंदित पदकमला ॥ १ ॥ LIBRARY, KHERI GENERALI