पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. पावना ॥ असुरभयें प्राणपती पळति रे वना ॥ असुरप्राण हरण करी पुरवि कामना ॥ १॥ कामदा (या चालीवर.) प्रार्थना अशी ऐकिल्यावरी ॥ धरित मोहिनीरूप सत्वरी ॥ होय आडवा असुर पाहुनी ॥ शंभु जाणतो आपल्या मनीं ॥ १ ॥ साकी. शिवन्यग्रोधाच होउनि पाही कौतुक सारे नयनी ॥ मोहिनिरूपा पाहुनि तेव्हां गेला राक्षस भुलुनी ॥ उपमा नच दुसरी ॥ रतिहुनि असे ही सुंदरी ॥ १॥ कामदा. (या चालीवर.) बसुनि यानि ते अमर पाहती ॥ रूप पाहुनी काय बोलती ॥ अष्ट नायका चरणिं लोळती ॥ कोण ही तरी भासते रती ॥१॥ . पद. ( काल मदिरी,) या चालीवर. नय करित ती बघुनि मोहिनी ॥ असुर मनी होइ गार, तन्मय फार, त्रास- वि मार, प्रगटुनी मनीं ॥ ह्मणत तिजला जवळ जाउनी ॥ ध० ॥ मखा- वरून, जावे मरून, गिरजेहुन, तूंच चांगली, सुंदरी अशी नाहिं पाहिली ॥ ॥ १ ॥ तव नयन वाण, घेति प्राण, देइ दान, बाण अवरुनी ॥ तप्त मज करी माळ घालुनी ॥ २ ॥ पदकमलिं फार सुवास, तो घ्यावयास, वसंत कार वास, तुझ्या या चरणीं ॥ मी करिन तसे वारसी मज लागनी ॥ ३ ॥ पद. . ( रामचंद्र नाहिं घरी,) या चालीवर. वरिन तुला त्वरित परी ऐक नेम रे ॥ पैलतरू एक असे पाहि नीट रे ॥ ॥ ५० ॥ दैवत मम यांत असे फार क्रुद्धरे ॥ केला मी नवस सास ऐक