पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय बारावा. अष्टांग योग साधन नलगे ॥ एका श्रवणे सर्वहि मिळती ॥ योग याग व्रत साधन नलगे ॥ भक्ती नवविध श्रवणे येती ॥ चारि वर्ण ते चारी आश्रम ॥ पावन परमाचे श्रवणें होती ॥ १॥ . साकी. .गुरुची सेवा अखंड करुनी गोकर्णी ती राही ॥ जटा वल्कलें अजिन धारिही कार समुद्र स्नाना ही ॥ भस्म चार्च देहीं ॥ रुद्राक्ष करी धारण ही ॥ १ ॥ अप्त सोयरे सोडुनि सगळे गुरुची सेवा केली ॥ . महाबळेश्वर दर्शन घेउनि पावन बहुला झाली ॥ तृतियोध्यायीं हो ॥ गोकर्ण महिमा वदला हो ॥ २ ॥ अंजनोगीत. स्वयाति कीर्ती पुष्टी वर्धन ॥ तीन देह ते तिणे जाळुन ॥ त्याचे भस्माच अंगीं चर्चुन ॥ शिवरूप जाहली ॥ १ ॥ शंकर धाडी विमान खालीं ॥ बहुला तेव्हां शिवपाद नेली ॥ एवाद पापिण कशी तारिली ॥ वाट नवलाचे हें ॥ २ ॥ शिवापुढे ती जानि बहुला ॥ स्तवन करूनी गायी ललिा ॥ मागति स्तवि त्या जगज्जननिला ॥ प्रसन्न ती झाली ॥ ३ ॥ प्रसन्न मी तरि तुजला बाई ॥ इच्छित आतां मागुन घेई ॥ नकळे कोठे मम पति, आई ॥ पावन कार त्यातें ॥४॥ साकी. त्रिजगजननी अंतरिं पाहे तेव्हां तिजला कळलें ॥ . विंध्याचलं तो पिशाच होउनि भोगि पाप जे केलें ॥ ऐसें जाणुनि ती ॥ बहुलेस काय तरी वदती ॥ १ ॥ १ वंश.-यश आणि आरोग्य याचे वर्धन करणारे,