पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय दुमरा.(६४ अध्याय २ रा. साकी शिवस्मरण हे जेथे घडते बिन तेथ कैची ।। सदां संवदां स्मरणदि, कारतां मक्तिच मिळते साची | भाला शकरतो ।। दासांचे रक्षण करितो || १ || नामपि ह्या पग्निाला जारे लोहरूपि मन्ख लागे । सुवर्ण रूपी मुक्तिच मिळते अनुभव बेड वेगे || शिव शिव मात्रा ही || नाशी पाप रोग देही ।। २ ।। निंदा कारतां हंसतां निजतां महज व जारि स्मरण || सकळ दोषते नाश पावती होतं पातक दहन || हर हर गावा || भवफेग तरि चुकवावा ॥ ३ ॥ दिंडी बिल्वदळ ते घेऊनि नित्य हाती ॥ भक्तिने जे शंका पविताती ॥ तरति ते हैं नाहींच नवल कांहीं ।। बहुत तरती त्यांचिया दर्शनही ।।॥ आर्या प्रात:काळी येतां शिवदर्शन पाप तें जलें सारें ॥ निशिचें, मध्यान्हीं तरि नाशी पूर्व जन्मिचे बारे ॥ १ ॥ सायंकाळी घेतां जाळी ते सत जन्मिचें पाप ॥ ह्मणुनी त्रिकाळ दर्शन घेउनि चुकवा तुझीच भवताप ॥ २ ॥ साकी कपिलाषष्टी अर्धोदयही संक्रमण महोदय ते ॥ ग्रहणादिक ही कमीच दिसती शिवरात्री पातें ॥ शेषहि तो थकला ॥ वर्णन करितां महिन्याला ॥ १ ॥ त्रिकाळ पूजा रुद्रघोष ही रात्री जागर करिती ।। काय वर्ण मी त्यांच्या भाग्या शिव रूपचि ते.होनी ॥ नापसगण ही तो || भाचे व्रत हे आचरितो ॥ २ ॥