पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. दिंडी. नगने गुरुला तो राय गृहा गेला । धन्य कांता ती पुनित पती केला ॥ अलिंगन तें दीधलें तीस जेव्हां ॥ परम शीतळ बाटली व तेव्हां ॥ २॥ निय ने शिवमंत्र जपे तोही ।। राज्य वर्धन जाहलें तरी पाही || अवर्षण ते राज्यांत नसे कोठे ॥ सर्व जन ते जाहले सुखी मोटे ॥ २ ॥ पद. रुद्राभिषेक शिव पूजन ते नित्याचे राजा करवी ॥ वैधव्य आणि रोग मृत्युही देशांतुनि ते पळची ।। या रायाचे आख्यानांतें नित्य कारति जे पठण ।। शंकर त्यांचे रक्षण कारतो कराच नित्य हे श्रवण ॥ १ ॥ पद. ( राम जोशी बोवांचे. ) भज भज भव जलाधि माजि मनुजा शिवाला || ध्रु० ॥ धराशल दृढ चरण कमल, घाडे भरि तरि करुनि विमल, तारेच सकल पाप शमल, त्यजरे भवाला ॥ १ ॥ सांडुनिया विपय वमन झडकरि करि पडरि दमन, पाजे मन हे करुनि समन, गिरिजा धवाला ॥ २ ॥ सावध हो कशि काय, शंकर गुरु बाप माय, चिनुनि मनिं राम पाय हृदयिं निवाला ॥ भज भज० ॥ ३ ॥ KINERAL EGEN सार्वजनिक खेड, (ji.)