पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय अकरावा.. पद. ( अहा हे कृष्ण मुकुंदा, ) या चालीवर. शिव शिव मुखं बोला ॥ चर्चुनि भस्मचि शरिराला ॥ धृ०॥ स्थापुनि शिवलिंगाला ॥ रुद्राभिषेकची कर मग त्याला ॥ वाहुनि मग रत्नाला ॥ भावें अर्पा सुमर्ने हो त्याला ॥ धूप दीप नैवेद्याला ॥ अर्पनी करि मग शिवस्तवनाला || पदरचनात्रिदळाला ॥ बाळकृष्ण हा अर्पितो तुजला ॥ १॥ सार्वजनिक याचनालय खेड, (पुणे.) 11 H