पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय अकरावा./ ACE१४२ शिवभक्तचि झाले ॥ पूर्वपुण्य उदया आलें ॥ १ ॥ निर्दोषचि हे राज्य करूनी शिवभजनी बा बहुता ।। लावुनि अंती नेतिल तुह्मां भेटायां गुहताता ॥ ऐकुनि नृप बोले ॥ धन्य धन्य मी यावेळे ॥ २ ॥ दिंडी. किती वर्षे करतील राज्य हो, हे ॥ किती वर्षे आयुष्य यास आहे ॥ नवस केले बहुतची सुता साठीं ॥ अंतिं आह्मां होणार हीच काठी ॥ १ ॥ सत्य जरि मी बोलेन देख राया ॥ होइ कारण तें तुला दुःख व्हाया ॥ , मृषा बोलें मूर्खत्व अंगिं येई ॥ सत्य तरि ते वीषची तुह्मां होई ॥ २ ॥ सत्य बोला संकोच नको स्वामी ॥ दास आहे ऐकण्या सिद्ध हा मी ॥ वर्ष द्वादश तारे तुझे सुता पूर्ण सात दिवसांनी मरण यास जाण ॥ ३ ॥ कामदा. (या चालीवर.) राव ऐकुनी शोक हो करी ॥ मूर्छना तया येत वरवरी ॥ पडत भूमिला ग्लानि येउनी ॥ काय व्यर्थ हो जन्म घेउनी ॥ १ ॥ सकल कामिनी करिति शोक हो ॥ अंत त्या नसे वर्णण्यास हो । ऊर बडविती वरिवरि तरी । पाहुनी मुनी खुणवितो करी ॥ २ ॥ अंजनीगीत सावध करुनी मुनी बोलतो ॥ ऐके राया तुला सांग” । ठेवी वचनीं विश्वासचि तो ॥ माझ्या तूंचि तरी ॥ १ ॥ पद. (श्रीसांबाच्या समान देवत, ) या चालीवर. पंचभुतें 6 नव्हती कोठे माया नव्हती तरी ॥ रविशशिही काही नव्हते वरी ॥ धृ० ॥ ब्रह्ममय तरी सगळे होतें स्फुरणचि झालें वरी ॥. अहंब्रह्म मी ह्मणुनियां तरी ॥ ..