पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय पहिला. साकी. ऐसे बोलुनि गर्गमनींनी मंत्रोच्याचि केला ॥ मंत्र पडाक्षर कानी सांगनि उपदेश नपा केला ॥ मोठा धन्यचितो ॥ ज्यावर गरु कृपा करितो ॥ १ ॥ मंत्राचा तो अद्भुत माहेमा मोठे नवलचि झालें । कोश्यावधिते शरिरामधुनी काग बाहेर आले ।। गेले पापचिते ॥ देहींचे सकल लयातें ॥ २ ॥ किंचित पडतां वन्ही तारे तो जाळी कंटक बनते ।। तैसें सारे काग जळाले नवलाचे मोठे हो ते ॥ वाटे रायासी । पुसतां गुरु सांगे त्यासी ॥ ३ ।। दिंडी. पूर्व जन्मी पातकें तुवां केली ॥ काग रूपे बाहेर सर्व आली ॥ पूत झाली तंव तन अतां पाहीं ॥ मत्र महिमा सांगु मी तरी कांहीं ॥ २॥ कटाव. (श्रीकृणे सुदामजीला, ) या चालीवर., सहत्र जान्मचे झाले ज्ञानचि मजतें गुरु राया ।। झाली पुनित ही काया ॥ ॥ ध्र० ।। अगाणत पा जी मी केली ।। मंत्र प्रतापें भस्म जाहलीं ॥ गरु कृपेने गोष्ट हि घडली । मोटी मोठी पा घडली ॥ सांगेन आतां एका ओटी ॥ ऐका याद ती आतां ॥ ब्रह्म हत्या गोहत्याही ।। स्त्री हत्या बाल हत्या ही ।। गुरु तल्पग गुरु निंदा ती ॥ सुवर्ण चोरी केली हाती ॥ पर- दारा ती नाहिं सोडेिली ॥ वेश्या गणती कोणी केली ॥ ज्ञान चोरले पुस्तक हरलें ॥ देवागर तें चूर्णची केलें ॥ न्यायान्याय नाहिं पाहिला | शिष्ट जन तो उगाचि छाळला ॥ मित्र द्रोहही फारचि केला ॥ बाद भ्रष्ट तो मार्ग स्थापिला ।। अशी ही पापे भम्म जाहली ॥ काग रुपाने बाहेर आली ॥ काही गाठीं पुण्य ह्मणनी ॥ नरदेहामधे जन्म घेउनी ॥ गुरु प्रतापे तरती काया ।। लीनाचि झालों मी गुरु राया ॥१॥