पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय अकरावा. CERENERAL TARA अध्याय ११ वा.E" (सार्वजनिक बाजना __ खेड, (पुणे.) श्लोक असें शरण मी तुला शशिधरा कृपा कां नये ॥ बहू पतित तारिले ह्मणुनि कां तुला शीण ये ॥ असें कार्य नहो तुझेविण मला नसे आसरा ॥ तुझे पदरजा नमी सतत मी प्रभो शंकरा ॥ १ ॥ साकी. शौनक ऋषिचा प्रश्न परिसुनी सूत वदे हो ऋषिला ।। रुद्राक्ष करीं धारण नित्याचे भस्म चर्चि अंगाला ॥ साच्या पुण्या हो ॥ गणना कैसी होइल हो ॥ १ ॥ सहस्र रुद्राक्ष धारण करि जो नित्य आपले देहीं ॥ . शकादिक ही सुरगण सारे वंदिति त्याला पाही ॥ त्याचे दर्शन तें ॥ उदरील बहु जीवातें ॥२॥ पद. .. . ( नको कचा निशी बाहेर जाऊं, ) या चालीवर. रुद्राक्षाचे ते पोडश षोडश वांधा अपुल्या दंडी हो ॥ शिखे मार्जि तो ठेवा एकाच शिवस्वरुप त्या ह्मणुनी हो ।। त्यावरून ते मजन कारतां त्रिवोण स्नानचि होतें हो ॥ द्वादश द्वादश बांधा मणगार्टि बत्तिस बांधा कंठी हो ॥ मस्तक वेष्टा चोवीसांनी सहा सहा ते कर्णी हो ॥ अष्टोत्तरशत माळ असावी गळ्यामधे ती नित्यचि हो । . एकमुखी रुद्राक्ष पूजितां विशेष भाग्यचि येइल हो ॥ पंचमुख षण्मुख अष्टमुखाचे नित्याच पूजा भावें हो ॥ चतर्दश मखीं पूजन कारतां लक्ष्मीकारक होइल हो॥ रुद्राक्ष करी धारण नेमें घडे त्याला शिवार्चन हो । रुद्राक्ष कथा परम धन्यची कथा त्याचि ती ऐका हो ॥१॥