पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय दहावा. यथासांग तें ब्राह्मण भोजन सुवासिनी पूजिजे ॥ षड्सअन्नचि त्या देइजे ॥ चाल ॥.. पराण कीर्तन तें करी श्रवण नित्य गे ॥ ... येणेच करावा जागर तो नित्य गे ॥ गुरुच्या वचनीं तो विश्वास हि ठेव गे ॥ चाल ॥ प्रतिमा स्थापुनि पुजन करावें भाक्तयुक्त अंतरीं ॥ आणी ध्यानि मुर्ति मग ती बरी ॥ १ ॥ कुंदेदुवर्ण कर्पूरगौर पयःफेन धवल जो ॥ .. जोतिर्मय रजतवर्ण निर्मळ जो ॥ .... कोटिसूर्यसम तेज विराजित शुभ्राभरणे वरी ।। जगदानंदकंद असे तो तरी ॥ स्वधुनि मस्ताकं शुभ्रजटा त्या व्याल अंगिं वेष्टती ॥ चद्रप्रभा भाळी बहु शोभती ॥ उन्मिल तमाल लोचन भासति नमुंडमाळा गळा ॥ दिसति नेत्र सर्यचि तार ते मला ।. केयुरांगद शुभ्र वीर कंकण करि बहु शोभती ।। दिव्य गरुड पांच कमी ह्मणविती ॥ 100 विराजमानचि नीलकंठ तो अयुधे त्या दशभुजी ।। झळकती प्रळय चपळेसम जी ॥ चाल || खट्वांग त्रिशुळ तो डमरु अंकुश करी ॥ पाश नाग घंटा पिनाककमल तें धरी ॥ पाशुपतास्त्र ही धरितो एके करीं ॥ चाल | शार्दूलचर्म वसन जयाचे गजाजिन त्यावरी ॥ बसतो शंकर नित्यचि तरी ॥ २॥ . . साकी. कैलासगिरी शुभ्रवर्ण तो शुभ्रचि मंडप वरती ॥ जैसा गगनीं सूर्य प्रकाशे तैशी शोभा दिसती ॥ पाहतां नंदी तो ॥ ऐरावत न्यूनचि दिसतो ॥ १ ॥ सार्वजानिक नाचनालय लेड, (पुणे.)