पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० संगीत शिवलीलामृत, - पद.. (विठाबाइ माउली, ) या चालीवर. मृडानि हृदया पशुपती ॥ जय जय उमारमण तूं सुरपती ॥ धृ०॥ वामांगी पार्वती ॥ सव्यांक शोभवि तो गणपती ॥ चर्मासन गण पसरती ॥ दयाळा तव मुर्तिवर बैसती ॥ कैलासनगा वरती ॥ वंदाया तुज नित्य सुर जमती ॥ दर्शन सुखांत रंगती ॥ ते घेतां पापी उद्धरती ॥ बाळकृष्णदासस्तुती ॥ मानुनि घे तूं पशुपती ॥ १॥. NATIL