पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. एकवार तो संगें घेउनी देव सर्व ही बरोबरी ॥ यक्ष गंधर्व किन्नर चारण पिशाच गुह्यक वेद तरी ॥ एकादश ते रुद्र सर्व ही उपवेदचि ते सर्व परी ॥ मरुद्गणाही पित्रगणाही द्वादश ते हो मित्र तरी ॥ वसभैरव ही अष्ट अष्ट ते अष्ट दिक्पाल गिरीवरी ॥ अठ्याऐशी सहस्र ऋषि ते वेष्टान बैसती मदनारी ॥ साठसहस्र ही वालखिल्य ते अगणित राजे मिळति वरी ॥ सर्व मिळूनी शिव ध्यानाच तें करती सारे सुर अंतरीं ॥ १ ॥ साकी. साठ कोटि गण घेउनि संगे वीरभद्र ही आला ॥ शुभ्र नंदि तो नयनों बघतां मांदारचि तो गमला ।। सनत्कुमारहि ते ॥ येउनि स्ताविती शंभूते ॥ १ ॥ देवाला ते वंदन करुनी विभूति धारण पुसती ।। शुद्ध विभूती कशी असावी श्रवण कराया बसती ॥ जाश्वनीळ बोले ॥ विभूति महिमा त्या वेळें ॥ २ ॥ पद. ( बघुनी उपवना, ) या चालीवर. . गोमय घेऊनि शुद्ध करावें सुकवा मग ते तरी ॥ जाळुनि तें हो भस्म करावें शुद्धाच समजांतरी ॥ शिव गायीत्री मंत्र ह्मणोनी मंत्रित मग ते करी ॥ अंगुष्टें तें उर्ध्व लाविजे ऐकुनि ध्याहो तरी ॥ . मस्तकावर ही वेष्टन करितां भय नसते तिळभरी ॥ निषिद्ध तर्जनी कनिष्टिकाही दूर करा क्षणभरी ॥ दो बोटांनी भाळी लाविजे अंगुष्ट रेखावरी ॥ चाल || तर्जनी न लावितां अंगी लावा. तरी ।।..