पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय पहिला. साकी. नृतन अणिाले पर्णन रायें बदन देखनी भुलला !! रात सख आतां ध्यावे हागनी बोलावितले तिजला॥ पार ती नच आली ॥ कारण दसरे त्या वेळी ॥ स्वतां महाली जानि राजा तिसख मागे तिजला ॥ इच्छा माझी पूर्ण करीगे रूपत्र होइल तुजला ।। तेव्हां ती बोले ॥ ऐका काय तिने कथिलें ।। २ !! पद. ( झाली ज्याची उपवर. ) पा चालीवर. कलावती मग बोले राया ।। व्रतस्थ आहे मी या सनया ।। 5० ।। उपासिला म्यां गौरी शंकर ॥ कृपा करा नाम प्राणप्रिया ।। जी स्त्री रोगी व्रतस्थ गर्भिणी । ती योग्य नले हो भोजाया ॥ कुदीन सारे वर्ज करूनी ॥ पड्स अनाहे सेवनि सखया ।। भोगिति ललना प्रीति करूनी || उत्तम कालिं हे लक्षण राया ॥ शास्त्र वचनही असोंचे आहे !॥ मनन कान तूं पाहे सखया ॥ १ ॥ दिंडी. . काम मदाने होउनी मत्त तेव्हां ॥ अलिंगन ते दीयते तीस जेव्हां । तिची तनु ती वन्हीच असे भासे ।। चकित होउनि नप तिला पुसे ऐसें ॥१॥ प्राणसखये गोष्ट कां अशी झाली ॥ तुझ्या तनुते तप्तता कशी आली ।। सकल संशय टाकुनी मला सांगे ।। मुळापासुनि गोष्ट ती नज शुभांगे ॥ २ ॥ सकल कायतें क्रोध हा नसो तूंते ।। स्वामि दुर्वासाचे होय गुरू मातें !! मंत्र दिवला तेणोंचे मला राया ॥ पूत ऐशी जाहली अले काया ।। ३ ।। नाह घडलें शिव भजन तुला कांहीं !! अभक्षाते भाक्षले तुवां पाही ।। पाप साचें तें अनुप तुझ्या देहीं । ह्मणुनि भासें तुज नम तन अशी ही ॥ ४ ॥ राज्यांती तो नरकची पुढे आहे || कोण त्यांतुनि तारील तुला पाहे ।। गुरुावण तुज तारील कोण राया ॥ शरण जाउनि त्या पुनित करी काया ॥५॥