पान:संगीत शिवलीलामृत.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. त्याविण जपाल जरि मंत्रा ॥ फळ नसे हो त्याचे फार ॥ चाल || वर्णी ब्राह्मण गुरु करणे ॥ ऐसी वेदांतिल वचने । असतीं ह्मणुनि शांत मनें ॥ लागे त्या गुरुपायी ॥ १ ॥ साकी गुरु पातनि तो मंत्र घेउनी उत्तम क्षेत्रों जावें ॥ पुरश्चरण मग करुनी तेथे उत्तम पद मिळवावे ।। या विपयिंची कथा | सांगतो तुझांसाचे आतां ॥ १ ॥ पद. ( दो दिवसाची तनु ही ताची, ) या चालीवर. यादव वंशी दाशार्ह नामें मथुरा नगरी राज्य करी ॥ राजे सारे नमुनी त्याला करभाराते देति वरी ॥ भुजा प्रतापें पृथ्वी जिंकुनी सत्ता वसना वरि पसरी !! दायामध्ये शराच मोठा याचक सारे तप्त करी ॥ ज्याचा सेना सिंधू बबुनी जल सिंत्र तो भीति धरी || वचना पासुनि कधी न चळे तो चकित झाला ध्रुव अंबरीं ॥ प्रजाजनांचे रक्षण करुनी पुत्रा ऐसें प्रेम करी ॥ १ ॥ पद. ( भला जन्म हा, ) या चालीवर. कलावती या नामें करुनि काशिराज कुमरी ॥ स्वरुपाची खाणचि होती खरी ॥ कार्टला उपमा हरि मध्याची हंस गती घेतली ।। वदनी चंद्र प्रभा रोखेली ॥ खंजनाक्षतें बिंबाधरिती भाषण मदु ते अती ॥ ऐकुनी पीक मनी लाजती ॥ चाल ॥ दंत पंक्ति भासे हिरेच जणुं ठोवेले ॥ रक्त मांस यांच्या कोंदणांत बसविलें ॥ गौरवण भासे गोरोचन माखलें || चाल ॥ हिचे रुपाला उपमा द्याया बहुत शोधिलें परी ॥ नाहीं हो अशी दिसत दूसरी ।।