पान:संगीत शिवलीलामृत.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीखामृत. अंजनीगीत. ब्रह्मानंदा गिरिजा रमणा ॥ बाळकृष्ण हा नमितो चरणा ॥ प्रसन्न होउनि भवभय हरणा ॥ सुमती ती द्यावी ॥ १ ॥ (तूं माझा यजमान, ) या चालीवर. कार मजला भव पार || शंकरा कार मजला भव पार.॥ ५० ॥ काम क्रोध हे जाचिति मजला ॥ होतो त्रासचि फार ॥ अविद्येने फार पीडिलें ॥ नलगे हा संसार ॥ संसारार्णव जाळू पाहे ॥ यांतुनि मजला तार ॥ बाळकृष्ण हा दास तुझारे ॥ नमितो वारंवार ॥ १ ॥