पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. चित्रांगदाला बहु तोष झाला ।। घेऊनि गेला मिरवीत त्याला ॥ जोडा तरी हा बहु योग्य आहे ॥ पाहूनि रूपा जन बोलती हे ॥ १ दिंडी.. महीपालहि लग्नास सर्व आले ॥ वज्रबाहुही येत तये वेळें ॥ नयनि जेन्हां पाहिले वराते हो ॥ हाच कैवारी असें जाणिलें हो ॥१॥ पद. ( बघुनि उपचना विरहाग्नीची ) या चालीवर. भद्रायूचे चरण नमाया धांवत तो चालला || भद्रायूने वरचे वरतो उच नि त्या कवळिला ॥ दोघांचेही कंठ भरूनी गहिवर तो दाटला || आनंदाचा पूर येउनी नयनांतुन चालला ॥ वज्रबाहु मग वरा पुसतसे देश कोणता मुला ।। जनक जननि ही गोत्र गुरू तो सर्वचि सांगे मला ।। एकांती मग तया नेउनी चित्रांगद बोलला ।। शिवोपासना याने केली शिवयोगी पाबला || त्याचा माहमा हा तारे पाही धूजटि तो भेटला ॥ पदरी होते पुण्य ह्मणोनी प्रसन शिव जाहला ॥ मागिल वृत्तहि तया कळानो आणी मग भाटला ॥ गुमती राणो नयनों पाहुनि अधोवदन बैसला ॥ चाल || ऐसें निधान म्यां घोर वनों टाकिलें ॥ पदरीं पुण्य जरी असें रज़ नच मिळे ॥ गत गोष्ट आठवुनी नयनों जल चाललें ॥ चाल | सुमती राणी शोक करी बहु स्मल्नो गत गोटिला ॥ मागुति वदली सुदिन आजिचा शंकर मज पावला ॥ १ ॥ दिंडी. सिमंतिनिने मग ऐक्यवाद केला || नको आणूं तूं मनों पूर्व बोला ॥ सुमति राणीला वबाहु बोले !! सर्वपार मो अपराध बहू केले ॥ १ ॥