पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय आठवा. ९७ आर्या. नगरांत पिता नेउनि, बसवी' मग नपपदीच तो त्याते ।। । वाये बहु वाजविती, झाला आनंद फार सर्वातें ॥ १ ॥ . जन पांवति भेटाया, पाहुनि त्या वज्रबाहु तो बोले ॥ त्याला तुमी नमा, ज्याने मज संकटांत रक्षियलें ॥ २ ॥ भद्रायू मग सांगे, शत्रूते करा बहूत हो जतन ॥ दिवसत्रय होतांची, ये इन मी खचित जाण परतून ॥ ३॥ कळेल तेव्हां तुह्मा, कोणाचा कोण मी तरी आहे ॥ बोलुनि ऐसें दोधे, रथारूढ जाहलेच ते पाहे ॥ ४ ॥ येउनि गृहास सत्वर, मातेचे चरण वंदितां झाला ॥ पाहुनि दोघा नयनी, होई आनंद फार मातेला ॥ ५ ॥ साकी. शिवरूपी तो योगी त्यावरि चित्रांगद राजाला ॥ . भेटाने सांगें भद्रायूचे वर्तमान ते त्याला ॥ वाई सिमंतिनी । ऐके प्रताप हो कानीं ॥ १ ॥ जिंकुनि शत्रू पिता सोडिला अकस्मात धावूनी ॥ थोर प्रतापचि त्याने केला असुनी लहान अझुनी ।। शिव भको रत तो ॥ सदां नामावळी गातो ॥ २ ॥ जामात करा अन त्याते कीर्तिमालिनी कन्या ॥ जगत्री हो कीर्ति होउनी ह्मणातल तिजला धन्या ॥ योगी वचनाते ॥ ऐकाने बंदिति चरणाते ॥ ३ ॥ तझें वचन तें प्रमाण आम्हा आणा वर तो आतां ॥ सैन्य सर्व त सिद्ध करूनी झाला मग पाठवितां ॥ वैश्य नगराला ॥ भद्रायस आणण्याला ॥४॥ श्लोक. ऐकून वार्ता मग तो निघाला || पद्माकराला बहु तोष झाला || घेऊनि पुत्रा मग शीघ्र जाई ॥ संपत्ति संगहि अपार घेई ॥