________________
युद्धकांड. तया मारितां हिंमुटे वीर जाले । उठेना महा वीर सर्वे गळाले ॥ २० ॥ नव्हे कार्य तेणे बहूसाल शंका । पुढे बोलती वीर ते यकमेकां ॥ उठेना महा वीर कसे करावे । तयों अंतरी जाहले वर्म ठावें ॥ २१ ॥ तया किन्नरी रम्य गाती विशेष । अलापें किळा वीरती तोय जैसे ।। जयांचेनि नट्रांग लावण्य- वेर्षे | मनी होय शक्रादिकां काम-पीसे ॥ २२ ।। तयां लागि बोलाविले आदरेशी । पुढें आलिया jगायकी स्वर्गवासी ।। करों टाळ मृदंग यंत्रे उपांगें । बह गीत संगीत ते राग रंगे ॥ २३ ॥ सुखे भोगिती देव त्या गायनाची । मनें धांवती ऊर्ध्व शेषादिकांची ।। मुधा सेवितां त्या पुढे वीष वाटे । खरा सुस्वरे अमृतानंद लोटे ॥ २४ ॥ तेथे गायनाची कळा रम्य जाली । तेणे कभकर्णाशि जागृति आली ॥ भुकेला दिसे बैसला काळ जैसा । बह भाक्षिले शोणिती मैदमांसाk ॥ २५ ॥ रिपू सिद्ध होऊनि लंकेत चाले । कपी देखतां ते भयातूर जाले ।। उभा राहतां शीर बाहेर आले । रघूनायके थोर आश्चर्य केले ॥ २६ ॥ पुसे आदरें राम बीभीषणाला । महावीर हा कोण हो सिद्ध जाला ।। कथी सर्व साकल्य तो मंत्र त्याचा । म्हणे राघवा बंधु हा रावणाचा ॥ २७ ॥ बळे आगळा वीर हा कुंभकर्ण । महा पर्वता सारिखा मेघवर्ण । समारंगणी काळ भीडो शकेना । सखा बंध हा रावणा होय सौना ॥ २८ ॥ पुढे कंभकर्ण सभे माजि गेला । नमस्कारिले भेटला रावणाला ॥ म्हणे भोगणे लागले कर्म केले । सिता आणितां दुःख हे प्राप्त जाले । २९ ।। मनीं भंगला राव जाणोनि तेणे | पुन्हां तोषवीला विरे कुंभकर्णे ।। रिप मारणे हे चि आज्ञा प्रतिज्ञा | उभा राहिला शीच घेऊनि आज्ञा ॥ ३० ॥ पुढे पावला तो रणीं शीघ्र काळें । दळेशी बळे चालिला एक वेळे ॥ कपी ग्रासिले त्रासिले घोर मारे । समारंगणी लागले घायवारे ।। ३१ ।। रिसां वानरां मांडिली थोर आटी । कपी गीळिले लक्ष कोट्यानुकोटी ।। उठे सृष्टि भक्षावया काळ जैसा । रणीं वावरे तो महा वीर तैसा ॥ ३२ ॥ रिपू भार तो भक्षिला भन्न केला । कपीनीय काखे mदुपाडे उडाला ।। पुरी पावतां पावतां सुरिवाने । त्वरेने पणू सिद्ध केला विराने ॥ ३३ ॥ तया सुनिवे कर्ण नाशीक नेलें । पुढे पाहतां दर्पणी दुःख केले ॥ शिळा' पा. भे०.१७. कामपोरा-मदनाचे पेड.j. गावया' पा० भे०.१८. शोणित रगत. १९. मेद चरबी. k. मद्यमांसा' पा० भे०. ५०. मंत्र-मसलत. ५१ सामा-धाकटा. 1. शिल' पा० ०. ५२. कपीनाथ- सुनीव. m : उपाडी' पा० मे..