पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३०) श्रीरामदासकृत पुन्हाb रावण कोपला काळ रूपी । विरां राक्षसां माजि चंड प्रतापी ।। ६ ॥ दहा मस्तकी त्या दहा दिव्य छत्रे। पताका बह मर्यः मतिंड-पत्रे ।। महां वैभवेशी रथा रूढ जाला । तया मागुती थोर आवश आला ।। ७ ।। बहू बाण मुंबाड वाहोनि पृष्टी । दहा ही धनुष्ये करी दृढ मष्टी ।। करूं लागला मागुती बाण वृष्टी । रघूनायक दोखिलें त्याशिं दृष्टी ।। ८ ॥ उभा राहिला राम वजांग ठाणे । करी सज्जिले चाप चंद्रार्ध-बाणे ।। दहा हेमैं मूगूट छ। धनुष्ये । बळे तोडिली पाडिली ती निमेषे ॥ ९॥ पुढे रावणू तो भयातूर जाला । वहूतां परी राघवे शीकवीला ॥ म्हणे जाई रे रक्षिले आजि तूला । रिपू प्राण घेऊनि तैसा पळाला ॥ १० ॥ महा मेघनाद असे नाम ज्यासी । पळे लंकनाथा सर्वे तो त्वरेशी ।। तया सारिखी मूढ मूढे मिळाली । रणी भ्रष्टली सर्व मागे पळालों ॥ ११ ॥ न पाहात मागे पुरी माजि गेले । विरां माजि कोणी कुणासी न बोले ।। पुढे सर्व ही मंडपा माजि आलेd | समस्तांशि तो रावण काय बोले ।। १२ ।। भयातूर लंकापती दैन्य वाणा । म्हणे ऊठवा हो बळे कुंभकर्णा ॥ तया वीण आणीक कोणी दिसेना | रिपू घोर हा थोर संहारवेना ॥ १३ ॥ पुढे धाडिले शोघ माहोदराला । महा घोर वाद्ये दळे सिद्ध जाला || कितीएक ते धीट मोठे पळाले । कितीएक पोटी भयातूर जाले ।। १४ ।। निजेला दरी भीतरी कुंभकर्ण । दिसे hकाळ विकाळ तो मेघवर्ण ।। शरीरें भयासूर हा घोर रूपी । विरा भासला मृत्यु येमस्वरूपी ।। १५ ।। तया ऊठवीतां भयातूर जाले । महा वीर ते कंप अंगी उदेले ! पुढे जाहले धीट ते नेट पाटें । उभी पाहती सर्व नैऋत्य थाटें ।। १६ ।। बहूसाल वाये बहूतां परीची । महा कर्कशे चंड घोर ध्वनोची ।। तयाच्या पुढे जाहला एक वेळा । नभोमंडळी नाद गेला भुगोळा ।। १७ ॥ गदा तोमरे हाणती वज घातें । महा मार आरंभिला राक्षसाते ।। कळा लाविती टाकिती वृक्ष नाना । गळाले परी कुंभकर्ण उठेना ।। २८ ।। शिळा टाकिती टोचिती शूळ शस्त्रे । महा घोष संपूर्ण तो कर्ण पात्रे ।। बळे लोटले मस्त ते हस्ति वेगीं । शरीरावरी चालती ते प्रसंगी ।। १९ ॥ विरा ऊठवाया बहू यत्न केला । परी नूठतां सर्वही व्यर्थ गेला || b. " पुढे ' पा. भे.. ११ मत्स्य-मासा. . 'दिव्य' पा. भे०. १२. मार्तड-भूयं. १३. हेमसोने. 28. निमेष-अत्यल्प काळ. d. गेले' पा० भे.. e. 'नीचारवेना' पा.मे. .दळेशी निघाला' पाभे.. . मागें'पा. भे०. h. 'वार' पा० भ.. १५पैकत्यथाट-शक्षसमंडळो. १६. तोमर-शस्त्रधिशेष.