पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत म्हणे व्यर्थ आतां जिणे रूप-हाणी । रणी लोटला मागती शळपाणी ।। ३४ ॥ बहू कोपला वीर राक्षेत कैसा । कडाडो बळे थोर काळाग्नि जैसा ।। कपी-वाहिनीची "मनी सांडो केलो । रणी रामचंद्रा उजू धांव घाली ॥ ३५ ॥ तया राक्षसे खर्डिल्या वन दाढा । रणी राघवे वाहिला चंद्रा-मेढा ।। बळे लागतां मेरु-मांदार फोडी । रघpनायक क्रूर तो बाण सोडी ।। ३६ ।। रणा माजि तें तीन संधान ऐसे । गिळं लागला आदरें खाद्य जैसे ।। बह सोडिले बाण कोट्यानु कोटी । बळे राक्षसें घातले सर्व पोटीं ।। ३७ ॥ सुळा सारिखे बाण पोटी निघाले । असंभाव्य मध्ये च ते गुप्त जाले ॥ महा घोर संधान या राघवाचे । गिळीतो रणी कोण सामर्थ्य पयाचें ॥ ३८ ॥ महा घोर।' त्या मुद्गलाचेनि घाते । रणी हाणता जाहला राघवाते ।। रघूनायके छेदिला पामबाहो । भुमी चालिला शोणिताचा प्रवाहो ।। ३९ ॥ रणी जाहले हस्त सैव्यांग ऊणे । पढें दैत्य तो कोपला कोटि गूणे ॥ बळे ताळ उत्पाटिला वाम हस्ते । रघनायके तोडिले बाण-घाते ।। ४० ।। बहू कोपला दैत्य सन्मूख आला । रणीं पाद छेदान चौरंग केला ॥ पदे वीण चाले महा सर्प जैमा | बळें ऊदरें चालिला वीर तैसा ।। ४१ ॥ पुढे राघवे शीर छेदूनि नेले । बहूसाल ते व्योम-पंथे उडाले ॥ रणी कोयळा फोडिला बाण-घाते । महा वीर तो चालिला मृत्यु-पंथें ॥ ४२ ॥ तया देखतां वीर मागे पळाले । भये शीघ्र लंकापुरीमाजि गेले ।। पुढे देखिला रावणू मेघवर्गी | तया सांगती पाडिला कुंभकर्ण ।। ४३ ।। करूं लागला रावणू शोक भारी । पुढे त्रीशिरा त्याशि बोधे निवारी ।। म्हणे हो रणी आजि युद्धासि जातों । रिपू थोर सामर्थ्य याचे पहातो ।। ४४ ॥ महावीर तो त्रीशिरा प्राप्त जाला । सुतां आणिकां थोर आवेश आला || करूं लागले पुत्र मंत्री प्रतिज्ञा । निघाले बळे शीघ्र घेऊनि आज्ञा || ४५ ॥ महा मत्त माहोदरू सिद्ध केला । तुरंगी नरा-अंतक पस्वार जाला || बहूसाल तेजाळ तें खंड हातीं । बळें चालिले वीर ते राज-पंथी ।। ४६ ।। रणी शूर देवांनकू त्रीशिरा हा ! अती काय तो वीर पारश्व माहा ।। बळे चौघे हि चौरथीं स्वार जाले | दळे लोटली विक्रमशी निघाले || ४७ ।। ५३. शळपाणी शळ आहे हाती ज्याच्या असा ( कुंभकर्ण) ५२. वाहिनी फौज. n. 'चंडमेढा'पा भे०.०. मागता' पा० भे०. p. रघनाथ ऐसे बहू'पा. भ.. q..'कैचें'पा.. r.'चंड' पा० भे.. . पढ़ें' पा. भे०. ५५. वाम=डावा. ५६. सन्य-उजवा. ५७ कोथळा पोट. t. 'सिद्ध' पा. भे०. u. 'सिद्ध' पा० भे.. ५८. खड-तलवार. ५९. चौधे महोदर, नरांतक, देवांतक, व पारव.) ६०. विक्रम:-