पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देह धर्म १ जरा प्राण धर्म र ३ क्षुधा पंचीकरण. (१४३) बद्धता आणि मुक्तता । दोन्ही माये च करितां ।। शुद्ध स्वरूप लक्षिता । आपण मिथ्या ।। ५६ ॥ वाच्यांश आणि लक्ष्यांश । हे दोन पूर्व पक्ष ।। नाणती ज्ञानी दक्ष । अनिर्वाच्य वस्तु ।। ५७ ।। षड् ऊर्मि षडिकार भूमिका ४ १ जायते १ विक्षेपता २ मरण २ आस्ते २ गतायाता ३ विवर्धते ३ सुश्लिष्टता ४ तृषा ४ विपरिणमते ४ सुलीनता ५ अपेक्षते ६ मोह ६ विनाशयते मुक्ति ४ वाणी ४ खाणी ४ 1 प्रळय ५ १ सलोकता| १ परा १ अंडज २ पिंडी २ समीपता २ पश्यंती २ जारज १ निद्रा ३ सरूपता ३ मध्यमा ३ स्वेदज १ मरण ४ सायुज्यता ४ वैखरी ४ उद्भिज २ ब्रह्मांडी १ ब्रह्मानिद्रा १ ब्रह्ममरण १ विवेक प्रळय मनो धर्मर ५ शोक ५ उपवायु ८४ लक्ष योनि ४ लक्ष मनुष्य योनि ११ लक्ष कृमि , १० लक्ष खेचर, ३० लक्ष पशु , ९ लक्ष जलचर, २० लक्ष स्थावर १ नाग तालंत राहे २ कूर्म नयनी त्राहटे ३ कर्कश उचकी करी ४ देवदत्ताची जांभई ५शिर्केत धनंजय ८४ इति श्रीरामदासस्वामीकृत पंचीकरण समाप्त.