पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पंचीकरण. (११) महाकारण म्हणजे ज्ञान । ज्ञाने ओळखावे अज्ञान ।। देहत्रयास भिन्न | महाकारण जाणिजे ।। ४६ ।। महाकारण १, अवस्था तूर्या २, प्रत्यगामा अभिमान ३, मूर्ध्निस्थान १, आनंदावभास भोग ५, अर्ध मात्रा ६, शुद्ध सत्वगुण ७, ज्ञान शक्ति ८. ऐसा देह महा कारण | याचा नाणता आपण ।। साक्षित्व निरसितां जाण ।भिन्न झाला ।। ४७ ।। ब्रह्मांडीचे देह चार; विराट स्थूळ देह, तत्वें ५ वायु ५ काम आकाश चळन स्वस्थ कोठे क्रोध · सष्टिइच्छा वलन वावटळ कोठे शोक संहार प्रसरण अष्ट दिक् मोह जनपीडा निरोधन समान भय काळ आकुंचन स्थिरत्व आप् ५ क्षुधा काळ दुष्काळ शुक्कित मेघवृष्टि तृषा नळ शोष शोणित भूगी च आळस नगद्विराम लाळ पाझर निद्रा मत्यु मूत्र क्षारसिंधु मैयुन उत्पति स्वेद द्रव अस्थि घोडे १, मांस माती २, त्वचा वायु ३, नाडी नद्या ४, रोम द्रुमलता ५. पिंडी स्थूळ देह, ब्रह्मांडी विराट देह १, अवस्था उत्पत्ति २, ब्रह्माभिमानी ३, सत्य लोक स्थान ४, शक्ति सावित्री ५, भोग मात्रा गुण ६. पिंडी ब्रह्मांडी एकच, मात्रा अकार ७, रजो गुण ८. ऐसा हा देह जाणावा ।। जाणोनि साक्षित्वे निरसावा | पुढे हिरण्यगर्भ ओळखावा || शास्त्र दृष्टी ॥ १८ ॥ पिंडी लिंग देह. ब्रह्मांडी हिरण्यगर्भ देवतामय; सूक्ष्म देह; प्राणपंचक पिंडी पिंडीचे ब्रह्मांडी ऐक्य नाणावे; स्थूळ पिंडी आणि वायु हिरण्यगर्भ देवतामय,