पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पंजीकरण, (१३९) आकाश, वायु, तेज, आप, पृथ्वी. आकाशः-अंतःकरण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार. वायु:-व्यान, प्राण, उदान, समान, अपान. तेजः-श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घाण. आपः- वाचा, पाणी, पाद, शिश्न, गुद. पृथ्वीः -शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. । क्रिया ।। लिंग देह १, अवस्था स्वप्न २, तैजस अभिमान ३, कंठ स्थान ४, भोग प्रविक्त ५, मात्रा उकार ६, सत्व गुण ७, इच्छा शक्ति ८. ऐसे हे सक्ष्म देहे जाणावे । ते तो आपण नव्हे स्वभावे ।। साक्षित्वे निरसितां व्हावे । आपण भिन्न ।। २४ ॥ आकाशः-काम, क्रोध, शोक, मोह, भय. वायु:--चलन, वलन, प्रसरण, आकुंचन, निरोधन. तेजः--क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन. आप:-शुक्र, शाणित, लाळ, मत्र, स्वेद. पृथ्वीः- अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम. देह स्थूळ १, अवस्था जागृती २, विश्वात्मा साभिमान ३, नेत्र स्थान ४, स्थळ भोग ५, मात्रा अकार ६, रजोगुण ७, किया शक्ति ८. ऐसे हे स्थूळ शरीर । येथे असती षड्विकार ।। पंच भूतांचे गुणप्रकार । प्रत्यक्ष दिसती ।। २५ ।। पिंडी षट्चक्रे असती । ती ऐका शास्त्र संमती ।। अनुक्रमे सांगिती । ती ओळखून सांडावी ।। २६ ॥ प्रथम चक्र आधार | गुदस्थानी बिढार ॥ चतुर्दळ रक्तवर्ण ऋषी ईश्वर । देव गणपती बोलिने ।। २७ ।। तेथे डाकिनी शक्ति । चारी अंगुल उन्नती ।। चारी अक्षर वासांती नाणीजेती | अजपाजप शत सहा ।। २८ ।। आतां चक स्वाधिष्ठान । तयाचे लिंग स्थान ।। तो वर्ण संकोचन | ऋषी सर्य ।। २९॥ ब्रह्मा देव सावित्री शक्ति । षड्दल अक्षर वाल परिमिती ।। साहा अंगुल उन्नती | अजपाजप सहस्र साहा ।। ३० ।। आतां तिसरे चक्र मणिपुर । तयाचें नाभिस्थानी बिढार ॥ ११ बिदार स्थान, जागा.