पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३८) श्रीरामदासकृत रजोगुणी ब्रह्मा उत्पत्ति करी । तमोगुणी शंकर संहारी ।। ही त्रिगुणतत्वे शास्त्रीं । सूक्ष्मरूपें निरूपिली ।। १३ ।। सत्वगुणी अतःकरणपंचक । रजी ज्ञानेंद्रियकर्मेंद्रियप्राणपंचक ।। तमोगुणी विषयपंचक । तो ही विस्तार ऐका ॥ १४ ॥ पृथ्वीपासन झाला गंध ।। एवं पंच भूते तमोगुणापासून प्रसिद्ध ।। जडत्व पावली विविध । तें निरूपण ऐका ॥ १५ ॥ आकाश म्हणिजे अंतरात्मा जाण । वायूचे चंचळ लक्षण ।। तेज जाणावे उष्ण | आप ओले नाणावे ।। १६ ।। आप आळोन झाली पृथ्वी । ते नाना बीजरूप जाणावी ।। पुढे चारी खाणी ब्रह्मदेवीं । निर्माण केल्या ॥ १७॥ - पृथ्वीपासून ओषधी निर्माण | ओषधीपासून अन्न नाण ।। अन्ना पासूनि रेत प्रमाण | रेता पासूनि प्राणी ।। १८ ।। मूळी बीजरूपी अष्टधा प्रकृती । ते पिंडी प्रत्यक्ष दिसती ।। नरनारीभेद श्रोती । अनुभवे जाणावा ॥ १९॥ पिंडी जाणीव प्राण | एक चि परि भासती भिन्न ।। तैसे मळ मायेचे लक्षण । पिंडावरून जाणिजे ।। २० ।। ते पिंडी देह चारी जाण । स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण ।। ब्रह्मांडी विराट हिरण्य । अव्याकृत मूळ माया ।। २१ ।। यावरी अन्चय नाणावा । व्यतिरेक साक्षित्व निरसावा ।। दोहिंचा विचार अनुभवे पहावा । श्रोते जनीं ।। २२ ।। देह अवस्था अभिमान स्थान । तमो मात्रा गुणशक्ती जाण ॥ पिंडास संज्ञा बत्तीस जाण । ब्रह्मांडी ही यासमतुल्य खुणे ॥ २३ ॥ स्थोद्धता वृत्त. कर्म प्राण विषयेद्रियपंचक | पंच भूत गण पांच पंचक ।। पिंड देहद्वय तत्व बोलिले । ब्रह्मकोश सम तुल्य चालिले ।। २४ ।। ओव्या . पिडी सक्ष्म लिंग शरीर । बीनरूप तेथूनि स्थळाचा विकार ।। प्रथम लिंगदेहाचा विस्तार । बोलिजेल ।। २३ ।। वाक्य. पंचीकृत अन्वय पांच पंचक; स्यूळ अपंचीकृत; भूतां पासून विषय; तेथून पांच पंचके झाली; ती विषयों मिळोन भूती सांठविली; सूक्ष्म देह कर्दम.