पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भीमरूपि-स्तोत्रं. (१२५) दैत्य नासतो घसा सकाट काट काटले ॥ ८ ॥ हात पाय मान मौज वोढिते पछाडिते अडचणीत अडूकऊनि पीळ पेंच काढिते ।। लोहदंडसे अखंड राक्षसांसि ताडिते मूळ जाळ व्यौळ जाळ दैत्य-कूळ नाडिते ॥ ९॥ थोर धाक येक हाक त्रीकुटांत पावले घरोघरी वळवळी पुढे उदंड ऊरलें ॥ बैसले उदंड दैत्य तें सभेत घूसले सभा विटंबिली बळें चि कोणसे न सूचले ॥ १० ॥ देहमात्र येक सूत्र थोर यंत्र हालले पुरोनि ऊरले बळें सभेमध्ये चि चालिले ॥ रत्नदीप तेल-दीप तेज सर्व काढिले लाटि कुटि धामधूम पाडिले पछाडिले ।। ११ ।। गुप्तरूप मारुती दशाननाकडे भरे । मुगट पाडिला शिरी कठोर वज ठांसरे ॥ सभा विटंबिली बळें चि गर्गरीत बावरे । बलाढ्य दैत्य मारिले कठीण पुच्छ नावरे ।। १२ ।। हस्तमार दैत्यमार दंडमार होतसे । लंडसे कलंडले उलंडिले चि भंडसे ।। येत येत पुच्छकेत दैत्य सर्व बोलती । गळीत वैसले भुमी न बोलती न चालती ।। १३ ।। स्वप्नहेत सौख्य देत दैत्य-घात भावला । रुद्र हा उठावला कुडावयासि पावला ।। जाळिले त्रिकूट नीट आपटून राणी । राक्षसासि थोर दुःख ऊसने ततक्षणीं ।। १४ ॥ दीनरूप देव सर्व हे स्वरूप पाहिले । कळवळून अंतरी रघूत्तमासि बाहिले ।। एक वीर तोष धीर थोर धीर ऊठला । नोष तोष तो विशेष अंतरींच दाटला ॥ १५ ॥ उदंड देव आटिले तयासि भीम आटितो । २२. माज-कंबर ( सं० मध्य.) २३. व्याळ साप. २४. पुच्छकेट पच्छश्रेत्र. २५ रावणी-रावणपुत्र अक्ष ( अखया ).