पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

किष्किंधाकांड.. जया सांगणे तो तया भीत आहे | महा क्रूर कोणी च तो ही न राहे ।। प्रसंगे मला जोडले पाय तूझे | + + + + + + + ॥ ९०* ।। तुझा पार आपार कोणा कळेना | कसा मी स्तवू बुद्वि माझी वळेना || nita तरी सर्व जाणनियां अंतरींचे । मनीं चिंतिले परवावें दिनाचे ॥ ९ ॥ दया-सागरें राघवे धीर दीला । परी सर्वथा धीर येना कपीला ॥ कपीचे महा थोर सामर्थ्य आहे । तयाचे पुढे काळ ऊभा न राहे ॥ ९२ ॥ तया दुंदुभीचे मढें पैल पाहे । समर्था गिरीतुल्य ते दीसताहे ॥ असे झोकि किष्किंधेहुनी च लाते । दुजा कोण द्याया तया साम्यतेते ॥ ९३ ॥ दिसे कोटि-कंदर्प-लावण्य साजे । पुढे देखतां सौख्य ऊदंड माजे ।। जुना घोर कर्कोट तो वाळि आहे । तयालागि जिंकावया कोण आहे ॥ ९४ ॥ पुढे राघव दुंदुभीच्या मढयाला । पदें ताडिले धाडिले सागराला | तये जाहले सौख्य ते सुनिवासी । वदे आदरे मागुते या प्रभूसी ।। ९५ ॥ तधी रक्त मांसे बहू स्थूळ होते । अतां सूक्ष्मता प्राप्त झाली तयाते ॥ अशाने कदा वाळि तो जिंकवेना | समर्था प्रभू मानसी धार येना ।। ९६ ।। प्रभू ताड हे सप्त वीतंड आहे । तया येक बाणचि भेदूनि पाहें | जरी भेदिले छेदिले ते प्रसंगी । समर्था तरी वाळिसी जिकिसी की ॥ ९७ ॥ पुढे ते कडी बीकडी ताड आहे । रघूनाथ लक्ष्मणा लागि बाहे || पदें वाम अंगुष्ट तो रेटियेला । तेणे सप्त मेळा बरा नीट जाला ।। ९८ ॥ पुढे राघवे शीघ्र चंद्रार्ध-बाणे | बळे छेदिला ताड मांडान ठाणे॥ गिरी-शृंग भेदूनि पृथ्वीत गेला । पुरे धांव पूरूनि भौंता निघाला ।। ९९ ॥ रवी-सूत आनंदला हो मनाला । अती निश्चयो वाटला त्या कपीला ॥ कृपाळूपणे राम बोले तयासी | अतां जायगा झुंज तूं त्या कपीशी ।। १०० ।। पुढे वीर सुग्रीव युद्धासि गेला । कडाडीत तो ज्येष्ठ बाहेर आला ॥ तुला काय कोठूनि सामर्थ्य आले । परी पावसी मत्यु वाईट केले ।। १०१ ।। अतां साह्य बोले विर थाप मारी । तथालागिं सुग्रीव नेटे धिकारी ।। गिरी थोरला टाकिला वाळिमायां । तयें वारिला शीघ्र हाणूनि लाता ॥ १०२ ।। पुढे पाडिला भूतळी सुनिवासी । कठोरें करें ताडिलें बांधवासी ।। रवीसूत खाली वरी वाळि आहे । रघुराज दूरूनि लक्षीत आहे ।। १०३ ॥ कळेना रिपू कोण त्याला वधावे । दिसे सारिखा सारिखा त्यासि भावें ॥ रघुनंदने धार केला प्रसंगी । विरू सुनिव तो पळे लागवेगीं ॥ १०४ ।। बदे राघवालागि हे काय केलें । दयासागरे कां मला मोकलीलें ।

  • प्रभो पूरवावे तुवां कोड माझें' १ २२. कर्कोट-सर्प,