पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. करी ती ऋषीनायका अक्षवाणे । उडी घातली अग्निमूखी स्फुराणे ॥ १०१ ॥ मनामाजि होता मनांतील हेतु । पुढे देखिला इंद्रजीतू समयूँ । सती आदरे मुक्तिपंथास गेली । कथा राहिली पाहिजे चालविली ।। १०२ ॥ फणीगर्भरत्नासि हो दग्ध केलें । म्हणे दास हे राक्षसी कृत्य नाले । पुढे सज्जनी चित्त द्यावे कथेला । महाशक्ति भेदील रामानुजाला ॥ १०३ ॥ प्रसंग ८ वा प्रारंभ सुमित्रासुते पाडिला इंद्रजितू । रणी ग्रासिला काळ जैसा कृतांतू ।। दळे फूटली वीर मागे पळाले | किती एक घायाळ लंकेत गेले || १ || सभामंडपी वीर घालोनि मेटें । भुमी पीटिती थोर दुःखें ललाटें। मुखे बोलती इंद्रजितू निमाला । पुरी माजि तो थोर आकांत जाला ॥ २ ॥ त्रिकूटाचळी मृत्यु आला बहूतां । समस्तांसि संहार हे मूळ सीता || सुपारश्व संबोखितां ते प्रसंगी । पिशाच्यापरी ऊठला लागवेगी ।। ३ ॥ तया रावणा मूर्छना सांवरेना । भुमी आंग घाली कदां आवरेना || स्त्रियापत्रकन्यादिकें तोड घेती | प्रसंगी तये थोर जाली रुदती ॥४॥ अशोका वना माजि तो शीघ्र गेला । सितेलागि मारावया सिद्ध जाला || पुढे देखतां ते भयातूर नाली । सुपारश्व धांवोनियां आड घाली ॥५॥ बहतांपरी राव तो बोधवीला । पहें रावण क्रोध सांडन ठेला ॥ महावीर दोघे पुरीमाजि आले । रणी जावयालागि ते सिद्ध झाले ॥ ६ ॥ पुढे ऊठविलीप दळे सिद्ध होती । रथी सारथी हस्ति घोडे पीती || महाविक्रमे चालिले राजभारे ॥ दणाणीतसे मेदिनी" घोरभारें ॥ ७ ॥ असंभाव्य ती सोडिली बाण जाळें । कपी टाकिती चंड शीळा उफाळे । महावीर संघट्टले एकमेकां। बळे भेदिती दरि टाकान शंका॥7॥ महामार आरंभिला वानरांते । पढे बाण कार्मक ते सिद्ध होते॥ उभा राहिला विक्रमें वीर कैसा । बळे सर्व संहारितो काळ जैसा ॥ ९ ॥ बहसाल ती सोडिली बाणजाळे । तटों लागली राक्षसांची शिसाळें ॥ असंभाव्य ती पोकळी माजि जाती । पुरे धांव तेथूनियां खालिं येती ॥ १० ॥ बहूसाल संहार केला दळाचा । करी कोण लेखा तयां घायळांचा ॥ रणी राघवे लाविले घायवारे । पळाले पुरी माजि ते थोर मारे ॥ ११ ॥ १५. अक्षवाने अक्षयवायनें. १६. फणोगर्भरत्न शेषाची सुंदर कन्या सुलोचना. १७. रुदती रडारड. q. ऊठविलों-पाठपिलों. १८ पदाती पायदळ, १९. मेदिनी-पथ्वी. २.. कामूक-धनुष्य.