पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकोड. (५७) सुमित्रासुताचा देहे स्वस्थ जाला । पुढें राघवे वैद्य पाचारवीला || मुखे बोलिला राम तो वीर बाहो । करावा अतीआदरें दिव्य देहो ॥ ७४ ॥ रणी इंद्रजीतासि प्राणांत जालें । कपीऋषभाने सवे शीर नेले || निचेटीत काया रणी स्तब्ध ठेली । प्रिये लागि सांगावया भज गेली ॥ ७५ ॥ त्रिकूटाचळी भूवनें रावणाची । तया सारिखी रम्य नीकुंबळेची ॥ तया भूवनामाजि सुलोचना ती । सुरेख वैभवाची बरी वेळ जाती ।। ७६ ।। अकस्मात तेथे ध्वनी घोष जाला | परीचौरिका सांगती भूज आला ॥ भुमो रम्य रोजांगणे पांच बंदी | पडे भूज तेथे स्रवे रक्तबिंदी ।। ७७ ॥ मनामाजि ते शंकली दिव्य बॉळा । रणामानि भैरीर त्या कोण वेळा ॥ भ्रमे चित्त दुश्चित्त बाहेर आली । फैणोचेपरी भूज ते ओळखीली ।। ७८ ।। खुणे दाविले लीहिले पत्र हाते । म्हणे चालिलो मी पुढे मुक्तिपंथें । तुझ्या कारणे धाडिली मेळ बाहे । प्रिये चाल वेगी तुझी वाट पाहे ।। ७९ ॥ तया वाचितां थोर आकांत जाला । दुखा माजि तो सौख्यसिंधू बुडाला ।। मनी वैभवाची तिने सांडि केली । त्रिकूटाचळा जावया सिद्ध जाली ॥८॥ बहू पूतळ्या पिंजरे पक्षियाती । तये भोवती भोवती रूदताती ॥ अहो माय आम्हांसि सांडून जाशी । तुझ्या वेगळी सर्व आम्ही विदेशी ॥८॥ तयांलागि संबोखिले रम्य वाणी | तुम्हां रक्षिता देव तो शळपाणी ।। मिळाले बहू लोक ते दाटि जाली । शिबीके' मधे भूज वेगें निघाली ॥ ८२ ।। विसोरे बहू साल नानापरीचे । अलंकार भांगार ते सुंदरीचे ।। धने संपदा पहातां मोति नाहीं । तिने वांटिले लटिले सर्व काही ।। ८३ ॥ पुढे अश्विनी लागि आरूढ जाली । बह वेग लंकापुरी माजि गेली || नमस्कार केला तया रावणाला । पुढें टाकिले पत्र आकांत जाला ॥८४ ॥ रणी झुंजतां इंद्रजीतू निमाला । बहू नायकांचा ध्वनी घोष झाला ॥ दुखें व्याप्त लंकापती आंग घाली । नसेP मानसीं शुद्धि सबै उडाली ।। ८५॥ प्रधानी बहूतां परी सांवरीला | पुढे रावणा कोप तात्काळ आला || म्हणे आजि संहारितो वरियांला । दळेशी रणी जावया सिद्ध जाला ।। ८६ ॥ ९१. परिचारिका दासी. ९२. राजांगण-मख्य अंगण. याप्रमाणे च राजमार्ग, राय आं- घळा (राजामलक), राजबुवृक्ष यांचा अर्थ समजावा. ९३. रक्तबिंदी-रक्ताच्या बिंदनी. ०. ते शंकली-वोसावली. ९१.दिव्य वाळा संदर स्त्री. ९५. भतार नवरा. ९६. फणीचे परी सापासारखा गोंडस भुज. ९७. मूळ=बलावणे, आमंत्रण. ९८. पुतळ्या-चित्रे. ९९. विदेशो परकोदेशी. १००. संबोखिलेसमजाविले. १. शूळपाणी-त्रिशूळ आहे हातों ज्याच्या असा शिव, २. शिबिका पालखी. ३. भांगार-सोने. अश्विनी-घोडी. pe मानसी-शरीरी..