पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत समस्तांमध्ये रावणे भ्रष्टवीला । तुम्हां मर्कटां माजि तो श्रेष्ठ केला ॥ ५॥ बळे आपुल्या रे तुझे पादपाणी । नभामाजि खंडन धाडीन बाणीं ।। समस्तां तुम्हां ठाउकी शक्ति माजी । रहाया पुढे काय रे प्राप्ति तूझी ।। ६ ॥ बहू बोलिला वेजिट घोर शत्रू । प्रती उत्तरे बोलिला तो सुमित्र ।। मि हा कोण तूं नेणशी काय मूढा । वृथा विक्रम बोलशी वाढ पढांd ॥ ७ ॥ मही रुंद विस्तीर्ण छंपन्न कोटी । गिरी दिग्गजांची असंभाव्य दाटी ।। तटाके नद्या मातले भव्यसिंधू । वरी दाटली जीवसृष्टी अगाधू ॥ ८ ॥ असंभाव्य हा भार कोणा धरेना | न घेतां पुढें जीव सृष्टी उरेना || सहस्रांफणींचा असंभाव्य व्याळ । तयांमाजि येके फणी हा भुगोळ |॥ ९॥ खेंभा शिरी ठेविजे पुष्प जैसें । तयाचे परी घेतले विश्व तैसें ।। तयाहून तो कोण आहे विशेषू । मुढा नेणशी का स्वये मी च शेषू ।। १० ।। भविष्योत्तरे सर्व ही सत्य व्हावी | बळे वैभवे राक्षसांची दिसावी ।। म्हणूनी तुवां घेतलें येश युद्धी | नभामाजि जाऊनि कापट्य बुद्धी ॥ ११ ॥ बनी हीन त्याला बरी वेळ आली । अकस्मात ते कीर्ति होऊनि गेली ।। बळे आगळा राम आत्मा जगाचा । तयाहनि रे विक्रम कोण कैंचा ।। १२ ।। तुम्हां पापरूपांमध्ये भक्त एक । महावीर बीभीषणू पुण्यश्लोक ।। तयाशी सभामंडपी गर्व केला । दिसेंदिस राक्षस सर्वे बुडाला ।। १३ ।। रिपू बोलतो जाण रे सत्य वाणी । प्रतापे तुझें शीर छेदीन बाणी ।। तया बोलितां ताविली भीम' दृष्टी । उभा काळ जाळावया जीवसृष्टी ।। १४ ।। बळ छेदिता जाहला वोष्ट दंती | सिमा फांकली वैभवाची दिगंती ।। करारां रणी खादल्या बजदाढा | शतें सोडिली बाण वोदनि मेढौं ।। १५ ।। बळे धांविली बाणजाळे उफाळे । लखाखीत सौदामिनीचेनि मेळे ॥ तडाडीत घोषे कडाडीत आले । सुमित्रासुते सर्व छेदून नेले ।। १६ ।। १९. पादपाणी हातपाय. c. प्राप्ति-शक्तो. ५०. वाजट बडबड्या. ५१. सुमित्र सुमित्रेचा मुलगा लक्ष्मण. ५२. विक्रम-पराक्रम. ५३. वाड-पुष्कळ. d. पुढा=गाढा. ५१. छपन्नकोटो (योजने) हा पृथ्वीचा विस्तार प्राचीन समजतीप्रमाणे आहे. अवा- चीन काळी भगोलन्यासमान ८००० मैल म्ह० ८०० योजनें, परिघ २५००० मैल म्ह० २५०० योजने, आणि पृष्टफल २०००००००० वीस कोट मेल म्हणज २ कोट योजनें आहे. तसेंच पृथ्वीचे घन २७०००००००००००दोन निखर्व सात खव मैल म्ह० २ खर्व व सात अज योजने आहे. ५५. गिरी डोंगर. ५६. सिंधु समुद्र. ५७. फणी-फडा. ५८. व्याल साप. ५९. स्वभावें सहज.e. 'तज' पा० भे०. ६०. पण्यश्लोक-पवित्र आहे कीर्ति ज्याची असा. ६१. भीम भयंकर. ६२. मेढा-तीरकमटा. ६३. सौदामिनी वीज. f. 'सेप्रेरिले दूत काळे' पा. मे.