पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासस्वामींचे चरित्र णांस दक्षिणा देणे, आणि जोहाराचे ऐवजी रामराम म्हणणे या तीन गोष्टी सुरू केल्या. नंतर स्वामांनी मातोश्रीस ओवीबद्ध पत्र पाठविले. मग शि- वाजी महाराजांचे वडील शहाजी, मातोश्री जिजाबाई, बंधू व्यंकाजी व बंधूंची मातोश्री तुकाबाई ही सर्व महाराजांसह सज्जनगडी स्वामांचे दर्शन घेऊन परत गेली. पुढे शके १५७४ त जांबन मातोश्री व श्रेष्ठ यांचे दर्शनार्थ स्वामी गेले. तेथे रामनवमीचा उत्सव झाल्यावर उभयतांची आज्ञा घेऊन मातापुरी देवीचे दर्शनास स्वामी गेले. मातापुराहन स्वामी इंदुरास गेले. तेथे त्यांनी मठ स्थापिला व त्यांत उद्भवास ठेविले. नंतर शा. शके १५७७ त चैत्र वद्यपक्षी शिवाजी. महाराजांनी सर्व राज्य स्वामीस अर्पण केले. तेव्हां तें मजकरितां तूंच चालव असे स्वामींनी सांगन परत दिले व पुनरपि राजधर्म सांगितला. नंतर चिकोडीस स्वामी गेले व तेथें तिमाजीपंत देशपांडे यांस त्यांनी अनुग्रह दिला. तेथून निघाल्यावर शिवकांची, विष्णुकांची, कुंभकोण इत्याद स्थाने स्वामींनी पाहिली. त्या प्रांती आपय्या दीक्षित कावेरीचे उत्तरेस आडपळे गांवी राहत होते त्यांची भेट घेऊन पुढे व्यंकोजी राजे यांचे निमंत्रणावरून तंजावरास गेले. तेथे ज्येष्ठ वद्य तृतीयेस (शा० श. १५७७) व्यंकोनी राजे यांस त्यांनी अनुग्रह दिला. परत जाते समयीं तेथे भिकाजी गोसावी व मौनी गोसावी यांस ठविले. तेथून मंचाळ क्षेत्री श्रीराघवेद्र स्वामींची भेट घेऊन . उडपी सुब्रह्मण्य येथे मध्वाचार्यांस भेटले आणि परत चांफळास आले. नंतर शा० श० १५७७ त कार्तिक शु. १ रोजी स्वामींची मातोश्री परलोकवासी झाली तेव्हां स्वामी जांबस होते. सा. श० १५७८ त खामी मिरजेस गेले व तेथे मठ करून त्यांत वेणबाईची स्थापना त्यांनी केली. त्याच साली उद्भवाचें इंदुरांहून पत्र आल्यामुळे त्यास परत येण्याविषयी पत्र पाठविले. तेव्हां तेथे महादेव गोसावी या नांवाचे शिण्याची स्थापना करून उद्धव गोसावी चांफळास परत आले. त्याच वर्षी स्वामी पाटणा जवळ कोयना नदीत बडत होते परंतु कल्लयाणाने त्यांचा बचाव कंग. शके १५७९ त शिवाजी महाराजांनी स्वामींस एक घोडा नजर कला त्याचा स्वीकार करून त्याचे नांव रामबाण असे त्यांनी ठेविले. साताऱ्या जवळच्या देवगांवच्या पाटलाने स्वामींच्या शिष्यांनी हुर्डी खाल्लयाबद्दल स्वामींस जाधळ्याच्या ताटांनी मारिले होते त्याचे अपराधाची क्षमा करून शिवाजी महाराजांकडून त्या पाटलास स्वामींनी शा० श० १५८० माघ वद्य १० स सयादय छापखान्यांत सन १८७० त कापलेलें चरित्र प. १९५-१९७ पहा. १८८-१८९ पहा. १०७-०८ पहा. १२. ठाण येथे सर्योदय छापखान्यांत सन १३. ठाणे येथे सर्योदय छापखान्यांत सन