पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४०) श्रीरामदासकृत महा वीर झुंझार तो वीरुपाक्ष | दळी चालिला क्रोधनू शोणितास् ॥ ४६ ।। बळी सात ही ते रथारूढ नाले | महा वीर राक्षेस सर्वे मिळाले ।। दळे चालिली राक्षसांची अपार । भुमी शेष सांडू म्हणे थोर भारें ।। ४७ ।। बहू दग्ध लंकापुरी होय नेयें । बळें चालिले भार तेणे चि पंथे ।। निमिण्यांत कुंभे विरें ते चि काळी | महा मेघ तो पाडिला बाण-जाळी ।। ४८ ॥ बळे मातला वन्हि तो बीझवीला | त्रिकटाचळी लोक आनंदवीला ।। विझाली पुरी शीच तेणे चि मागें । निघाली पुढे बोहिनी लागवेगें ।। १९ ।। रणामंडळा पारखे वीर आले | कपि दूंमपाणी बळे सिद्ध जाले ॥ समस्तांपुढे अंगदू वीर रागें । रणी लोटला क्रोधनू लागवेगें ॥ ५० ॥ बळे फोडिली हाक कल्पांत जैशी । रणी मांडलें युद्ध दोघांजणांशी ।। विरे विधिले वानरालागि बाणी । कपी कोपला अंगदू शैल-पाणी ।। ५१ ॥ गिरी टाकिता क्रोधन गुप्त जाला । महा पर्वताचे तळी तो निमाला ।। तया सौव्हया शोणिताक्ष निघाला । तये अंगदू भेदिला भग्न केला ।। ५२ ।। रणी वीर लक्षुनियां बाण घाली । बळें गेलिया अंग भेदुनि भाली ।। उणे देखतां शीघ्र मैदे द्विवीदें । तैरूं घेतला हाक देऊनि क्रोधे ।। ५३ ।। कपी वीर धांवोनि युद्धासि आला | रणी अंगदालागं तो साह्य जाला ।। तव शीघ्र येरीकडे लागवेगें । बळें धांवले ते विरश्रींत रागें ॥ ५४ ॥ प्रनंघे युपाक्षे तया शोणिताक्षा | दिल्हें iपूट धांवोनि घेऊनि पक्षा ।। त्रिवर्गा त्रिवर्गी रणी युद्ध जाले । शरीं राक्षशी व्योम संपूर्ण केले ॥ ५५ ॥ शिळा शीरखरे वृक्ष पाषाण-घातें । कपी वीर ते हाणिती राक्षसांते ॥ समारंगणी दूर टाकोनि शंका | बळी नीकुरे भेदिती एकमेकां ॥ ५६ ।। तंव अंगदे थोर अद्भूत केले । वळे वाड झुंबाड ते उन्मुळीले ।। प्रजंघासि हाकूनि क्रोधे बहूते । रणी झोडिला पाडिला वृक्ष-घाते ।। ५७ ।। पुढे देखिले त्या युपाक्षासि मैंदें । बळे गर्जला तो कपी घोर नादें । रणी झुंझतां थोर आवेश मैंदा | शिळा टाकितां जाहला jचूर्ण चंदा ॥ ५८ ।। द्विवीदे विरें पाडिला शोणितास् । उणा देखिला सर्व नैऋत्य-पक्षू ।। । तिघां राक्षसां थोर संहार जाला । रणामाजि युद्धासि तो कुंभ आला || ५९ ।। पिता कुंभकर्ण महावीर जैसा । तया सारिखा लोटला कुंभ तैसा || ५२. वादिनी फौज. h. 'वातवेगें' पा० मे०. ५३. दुमपाणी-झाडे आहेत हातांत ज्यांच्या असे. ५२. शल-पाणी-ढोंगर आहे हातांत ज्याच्या असा. ५५. साव्हया मद- त करण्यास. ५६. तर-झाड. i. 'पूर' पा० मे..j.' शीर' पा० मे.. ५७. नैऋत्य- पक्ष-राक्षसांची बाजू.