पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. तया मारितां हिंपुटे वीर जाले । उठेना महा वीर सबै गळाले ॥ २० ॥ नव्हे कार्य तेणे बहूसाल शंका । पुढें बोलती वीर ते यकमेकां ॥ उठेना महा वीर कसे करावे । तयों अंतरी जाहलें वर्म ठावें ।। २१ ॥ तया किन्नरी रम्य गाती विशेष | अला कळा वीरती तोय जैसे ।। जयांचेनि नढांग लावण्य- वेषं । मनी होय शक्रादिकां काम-पीसे ॥ २२ ॥ तयां लागि बोलाविले आदरेशी । पुढे आलिया jगायकी स्वर्ग-वासी ॥ करी टाळ मृदंग यंत्रे उपांगें । बह गीत संगीत ते राग रंगे ।। २३ ॥ सुखे भोगिती देव त्या गायनाची । मनें धांवती ऊर्ध्व शेषादिकांची ।। सुधा सेवितां त्या पुढे वोष वाटे । खरा सुस्वरे अमृतानंद लोटे ॥ २४ ॥ "तेथे गायनाची कळा रम्य जाली । तेणे कंभकर्णाशि जागृति आली ॥ भुकेला दिसे बैसला काळ जैसा । बह भतिले शोणिती मैदमांसाk |॥ २५ ॥ रिप सिद्ध होऊनि लंकेत चाले । कपी देखतां ते भयातूर जाले ॥ उभा राहतां शीर बाहेर आले । रघुनायके थोर आश्चर्य केले ।। २६ ।। पसे आदेर राम बीभीषणाला । महावीर हा कोण हो सिद्ध जाला ॥ कथी सर्व साकल्य तो मंत्र त्याचा । म्हणे राघवा बंधु हा रावणाचा ॥ २७ ॥ बळे आगळा वीर हा कुंभकर्ण । महा पर्वता सारिखा मेघवर्ण । समारंगणी काळ भीडो शकेना । सरखा बंध हा रावणा होय साना ।। २८ ।। पुढे कंभकर्ण सभे माजि गेला । नमस्कारिले भेटला रावणाला ।। म्हणे भोगणे लागले कर्म केले । सिता आणितां दुःख हे प्राप्त जाले ।। २९ ।। मनी भंगला राव जाणोनि तेणें । पुन्हां तोषवीला विरे कुंभकर्णे ।। रिप मारणे हे चि आज्ञा प्रतिज्ञा । उभा राहिला शोध घेऊनि आज्ञा ।। ३० ॥ पुढे पावला तो रणीं शीघ्र काळें । दळेशी बळे चालिला एक वेळे ॥ कपी ग्रासिले त्रासिले घोर मारें | समारंगणी लागले घायवारे ॥ ३१ ।। रिसां वानरां मांडिली थोर आटी । कपी गीळिले लक्ष कोट्यानुकोटी ।। उठे साष्टि भक्षाचया काळ जैसा । रणीं वावरे तो महा वीर तैसा ॥ ३२ ॥ रिप भार तो भक्षिला भन्न केला । कपीनीय काखे दुपाडे उडाला ।। पुरी पावतां पावतां सुनिवाने । त्वरेने पणू सिद्ध केला विराने ॥ ३३ ॥ तया सुनिवे कर्ण नाशीक नेलें । पुढे पाहतां दर्पणी दुःख केले ॥ i. शिळा' पा० भे०. १७. कामपीसें मदनाचे पेड.j. — गावया' पा० मे.. . शोणितरगत. १९. मेद चरबी. k. मद्यमांसा' पा. भे०. ५०. मंत्र-मसलत. ५१ सामाधाकटा. 1. शल' पा० भे०. ५२. कपीनाथ- सुबोय. m · उपाडी' पा० मे..