पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२) श्रीरामदासस्वामींचे चरित्र. शा० श० १५८१ दासबोधसमाप्ति. , १५९४ जयरामस्वामीमरण भाद्रपद व० ११ १५९५ वामनपंडितमरण वैशाख शु. ६. kuri १५९६ शिवाजीमहाराजराज्याभिषेक ज्येष्ठ शु० १३. , १५९९ श्रेष्ठनिर्याण फाल्गुन व० १३, १६०० वेणूबाईमरण चैत्र व० १४।३० , १६०१ डोमगावी कल्याणगोसावीस्थापन. १६०२ शिवाजीमहाराजमरण चैत्र शु. १५ , १६०३ संभाजीमहाराजांस पत्र पोष. " दासनियर्याण माघ व०९ ,१६०६ रंगनाथ निर्याण मार्गशीर्ष वद्य १०. , १६०६ रंगनाथाग्रजयादवरावमरण पौष शु० १५. १६०८ रंगनाथानुनविठ्ठल आत्यामरण कार्तिक ४० १४ , , आनंदमूर्तिमरण कार्तिक शु० १४... , १६१० संभाजीमहाराजमरण, १६३२ गंगाधरस्वामी यांचे सज्जनगडी आगमन. १६३२ उद्धवगोसावीमरण फाल्गुन व० १. १६४० गंगाधर स्वामींनी सज्जनगडी समर्थांचे चरित्र शिण्यमं- डळीस सांगितले ज्येष्ठ शु० ५. १६४३ आकाबाईमरण कार्तिक २० १. . . . १६५६ गंगाधरस्वामीमरण मार्गशीर्ष शु. १२. ।। १६८२ जांबेच्या मूर्ति (रामादिकांच्या) नष्ट झाल्या मार्गशीर्ष शु०८. १७९५ हनुमंत स्वामींनी सज्जनगडी समर्थांचे चरित्र शिष्यांस सांगितले. समाप्त.