पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासस्वामींचे चरित्र. त्रिंबकपंत सूर्याजीपंत ४ राणूबाई गंगाधरपंत x पार्वतीबाई (१५२७-१५९२) नारायण ऊ. रामदास १५१०-१६.१) रामचंद्र ( १५८७-१६३१) श्यामजी ( १५८९-१६१५) गंगाधर मृ. १६५६ श्यामजो म० १६८४ कन्या लक्ष्मण म. १७०५ रामचंद्र आषा म. १६९३ हनुमंतस्वामी ज० १६९० वरील चरित्रांत ज्या मुख्य गोष्टी व पुरुष यांचा उल्लेख भाला आहे त्या- चेशक:- शा० श० ८८१ कृष्णाजीपंत ठोसर हिवऱ्यास आले. , , ९२० दशरथपंत ठोसर जांबेस गेले. ,, १५२७ गंगाधर ऊर्फ श्रेष्ठ (रामीरामदास ) यांचे जन्म. ,, १५३० नारायण ऊर्फ समर्थ यांचे जन्म. , , १५३७ सूर्याजीपंतमरण. , १५४२ समर्थलग्नविच्छेद. , १५४९ शिवाजीमहाराजजन्म. , १५५४ तीर्थयात्रागमन. ,, १५६६ कृष्णातीरी गमन, , १५७० चांफळ येथील उत्सवास आरंभ. ,१५७१ शिवाजीमहाराजांस उपदेश, , , पंढरीस गमन, " " तुकाराममरण. , , १५७७ रामेश्वरी गमन. ,, १५७७ राणूबाईमरण कार्तिक शु०१