पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९२) श्रीरामदासकृत पढ़ें वाढिते जाहले शीघ्र काळीं । बहू दाटल्या त्या असंभाव्य वोळी ।। महा मंडपी बैसला रामराजा | ऋषी मुख्य वंधू सखे आप्त वोजा ।। ४८ ॥ पुढे रत्न झाया बहू साल चंबू । सुवासी तयांमाजि संपूर्ण अबू ।। स्थळे सर्व ही सिद्ध पूर्वीच केली । असंभाव्य अन्ने बह आणवीला ।। ४९ ॥ कपीनाथ सुग्रीव वीभीषणाला । बहू धाडिली दिव्य अन्ने तयांला । रसे पूर्ण त्या कावडी लक्ष कोटी । पथामाजि नेता असंभाव्य दाटी ॥ ५० ॥ पढे वाढिते जाहले पात्रधारी । असंभाव्य ते चालिले एकहारी॥ रुची रायती लोणची रम्य वोळी । वह स्वाद शारखावळी शीव काळी ।। ५१ ॥ बहू वाढिला ओदैन तो सुवासें । धैरीन्ने क्षिरी शर्करा पंच भक्षे ।। कितीएक आणीक नानापरीची । बहू वाढिली भिन्नभिन्नां रुचाची ।। ५२ ।। सुगंधे तुपें वाढिती ते खळाळां । पये घालिती थोर नेटें घळाळां ।। पुढे दिव्य नाना रसें पूर्ण पात्रे । सभा शोभली भव्य राजीवनेत्रे ॥ ५३ ।।। बहूसाल संतोष नाना सुवासें | ऋषी मंडळी गर्जती नामघोष ।। पुढे सर्व ओगॉरिती सावकाशे । सुखे जेविती सर्व नाना विलासे ।। ५४ ॥ गिरीसारिखा ओदनू शुभ्र वणे । बहू भक्षिली भक्ष संपूर्ण पूर्ण ।। कथा मागुती सांगती एकमेकां । असंभाव्य ते तृप्ति जाली अनेकां ।। ५५ ॥ र्पिती आवडीने फरारां। ऋषी नेविती देकरीती डरारां ।।। परे हो पुरे अन्न ऊदंड झालें । बह भोजने कंठमर्याद आले ॥ ५६ ।। पुढे शीघ्र दध्योदने लागवेगी । पुन्हा वाढिते जाहले ते प्रसंगी ।। ऋषी राम बंधू सखे सर्व माता | मखें बोलती सर्व ही तृप्ति आतां ।। ५७ ॥ सुवासे रुचीची असंभाव्य तकें । कदां ही कधी नेणिजे स्वाद शक ।। सुख्खे सेविती जेविती लोक इच्छा । यथासांग संपूर्ण जाले स्वइच्छा ।। ५८ ॥ यथासांग ती भोजने सर्व जाली । खळाळे बरी आच्मने शुद्ध केला ।। सुपारी विडे दीधले कर्पराचे । बह चर्ण ते शुद्ध मक्ताफळाचे ॥ ५९॥ सुवासी चैतुभोग मागून घेती । सखी जाहल्या सवे ही वदमूता ।। बहूसाल मंत्राक्षता मंत्रघोष । मुखे बोलती सर्व ही विप्र तोषे ।। ६० ।। कपी रीस ते सर्वही तृप्त जाले । बह भक्षिले अन्न सूखे निवाले ।। गिरीसारिखी राहिली सर्व अन्ने । विडे घ्यावया धाडिली त्यांसि पाने ।। ६१ ।। यथासांग सर्वस्व संतृप्ति जाली । सभामंडपी मंडळी ते मिळाली ॥ ३६. अब-पाणी, ३७. ओदन-भात.३८. वरान्न-वरण.३९ ओगारिती-वाढिती. 2 .. इथ्योदन-दहीभात. ४१. मुक्ताफळाचे चूर्ण मोत्यांचा चुना, १२. सुवासी चतुभांग-सुवा- तीक कान (गोळ्या).