पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लेखांक, शब्द, अर्थ, ३३ जाजती-जास्ती-अधिक. बदबक्र-बेअनू, काळेंतोंड, ना- मुष्की. ( हा शब्द 'बद- , वक्त' असा असेल तर वाईट प्रसंग असा अर्थ होईल.) हातनाला-लहान बंदूक. सुतरनाला- उंटावरची तोफ. रेहेकले- तोफांच्या व सामा नाच्या गाड्या. तवकल करून- ईश्वरावर भरं- वसा ठेवून, परमेश्वराचा धांवा करून. " " " " "" समान. उस्तवारी - उपव्याप, त्रास, मुजाका - पवी, जरूर, भीड. " ३४ बंदगी सेवा, गुलामगिरी, पार " या सायास-यासारखा, या तंत्र्य. दुमदारी- सैन्याची पिछाडी. घाव केला-हला केला. " ३५ चौतर्फा-चोंही तर्फेनें, चोहीं बाजूंनीं. 'काहिला-घावरा. " " " तफावत- अंतर, फरक. " रजबदल- मध्यस्ती, तहाचें " बोलणे. - | लेखांक. शब्द, अर्थ, ३५ कमपेस- सर्व. , जानकुरान - ( जानेकुरान ) स रदार ओलीस देणे. दस्कत - सही. खासदस्तक - स्वदस्तुर लेख. इरसाल- निरोप. बुरंगे-बुणगे, तग - उपासमार "कश्यप-कपट. " "" " " " जानरोटी-शपथ. "खता - चूक, गुन्हा. ३६ करोला-बंदुकवाले घोडेस्वार. " अर्गानर्गा-दाणादाण. किलेबंद- किलथाचा 33 "} करून. ३७ तांत्र - मोंगल, पठाण, वारापाणी- निकाल. " " " - " " कमाविस-मामलत. " ४० बिलंद-बळकट, जबरदस्त. ४१ आंव-दम. " आश्रय विकल्पवासना-त्राईट इच्छा. रसद - साहित्य, दाणावैरण आणि पैसा. गारुड-कपट, लुच्चेगिरी. दस्त पदच्युत (?). नवाबत- नवावगिरी, नवावाचें पद किंवा अधिकार.