पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लेखांक. शब्द. अर्थ. १ रुबरु- समक्ष. २ धारादत्त-उदकदत्त, कुलबाब- सर्व बाबींसह. कुलकानु- सर्व कायद्यांसह. ३ हरामजादगी - लबाडी, लुच्चेगिरी. मसाला-दंड. "" दत्त करून दिलें असें तोंडानें " " ब्रह्मद्रस्वामींचा पत्रव्यवहार. उच्चारून, " ४ कथला-ळा-भांडण, तंटा. फर्मान-सनद, हुकूम. ९ सलुख-सलोखा, लेइ. जेर-जर्जर, हैराण. १२ फलात्कार- यशप्राप्ति, यशसिद्धि, " १७ मुजरद-मुद्दाम, १८ इथाल- दाखल, रुजू, " कजिया-भांडण, तंटा, कज्जा. महजर-निवाडपत्र, " - २० पसमी- एक तऱ्हेचा रंग. २७ कासिद-जासूद. मजुरा- मंझूर (?) - संतुष्ट, खुष. "" , बरवात-बरबाद-नाश पावल्या- नंतर, नष्ट केल्यानंतर. 22 महकूब - तहकूब. , बारांत गेलेला- तोफेच्या मा- रांत सांपडलेला. चौकीर्द-चोहों बाजूंनीं. | लेखांक. शब्द. अर्थ. २७ झांबडाझांबड-लुटालूट. ,, नायबबक्षिगिरी - दुय्यम सेना- पतित्व.. हैरान पेरोसान-गोंधळ, दाणादाण. " शिरउपस्त मुख्य कारण, " ताराज-लूट, नाश. " ३१ कुवत - शक्ति, ताकद. , गुत्ता-गुंता, अडचण. , कोन-खण (?) " ३२ मीन - मासा - माशासारखे लीन. ,, छिनणे- साल काढणें, ३३ मुकाबला-गांठ, नजरानजर, सामना, आराबा-तोफखाना. थडक-हातघाईचें युद्ध. गजडा गजनाल झणून एक मोठा आवाज करणारी तोफ आहे. तिच्या वरून गजना-गजडा-असा अप " " 29 " . " " भ्रंश झाला असावा, ह्याचा अर्थ तोफ असा दिसतो. ● कुल- सर्व. आवाई-हूल, आरोळी. प्रास्थाई- पश्चात्तापांत. इतबार विश्वास, भरंवसा, पू ज्यभाव. -