पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लेखांक. शब्द, अर्थ, ४१ चकत्याची पातशाही-बावराने स्थापन केलेल्या पातशाहीस चकत्याची पातशाही ह्मण- ण्याची गेल्या शतकांत चाल असे. मोंगल लोकांत चकते ह्मणून एक कूळ असे. त्या कुळांत बावराचा जन्म झाला. हिंदुस्थानांत आ ल्यावर बावरानें तें आपलें आडनांव केलें. जसा अ हमदशहा दुराणी, तसा बाबरशहा चकते. चकते हा शब्द भाऊसाहेबांच्या बखरीच्या ९४ पृष्ठावर आलेला आहे. ह्या शब्दाची मांडणी इंग्रजीत Cha ghtai अशी करितात. ( राजवाडेकृत म. इ. साधनें खंड १ ला. पृ० २७५). खडी तयार, तत्पर. कसाला - प्रसंग, अडचण, संकट. बज्जिन्नस - अस्सल, जसे असेल तसें. "" , ४८ ४९ " " मदीमदी - पराक्रमानें, शौर्यानें. धारकरी - तरवारीनें युद्ध कर णारे लोक. बरे वजेनें-शहाणपणानें, चांग- ल्या तऱ्हेनें. लेखांक. शब्द, अर्थ, ४९ बांकोन घातले- चालून गेले. , हुजरात- हुजूरची फौज, खासी "" फौज. तहकीक-चौकशी, तपास. ५२ त्यादारभ्य - तदनंतर, धमधमे-मातीचे मोठमोठाले धक्के किंवा बुरूज. निराकरणाचे मंत्र- दपोंक्ति, हाके (?) - हु के झणजे बंदुका या अर्थी, डोम-डोंबाळा, जाळ, ज्वाळा. बरकंदाजी - बंदुकीचा मारा. तोफजी-तोफांची मार गिरी. 23 " " " " "3 " 22 "} " " " " " "" " " " सफेल-तटाची गच्ची. लेश-खूण (?) चाल (?) एलगार-हल्ला. कसकरले- कचरले, मागे हटले. रेजगिरी-दारूगोळ्याचा मार. रंजक- दारू. फत्या - पोल्यास ? - तमा - भीति, पर्वा, धास्ती. कौल-तह, तहाची कलमें. कविला-बायका मुले. खाजण-खारी जमीन. सही न होती- सर न होती. टोपीकर-फिरंगी, पोर्तुगीज, " ५५ गुजरान- निभाव, निर्वाह,