पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पृष्ठ. शब्द. अर्थ. २४ सर्बराय - व्यवस्था, सत्कार. " "} " " 29 दराज - विस्तार. " प्यार मोहबत-मेहेरबानी, कृपा. २५ पोटतिडीक - अगत्य, कळकळ. सुदामत-सुरळीत रीतीनें. दुवा-आशीर्वाद. , " " " २६ वानीवस्त - वस्तवानी, चीजवस्त. २७ कौलनामा - अभयपत्र. साकीन-रहिवासी, राहणार, शकदील-भयभीत, साशंकित, "" तजावजा- फाटाफाट, पळापळ. मन्हामत करणे - दया करून देणे, कृपाबुद्धीनें देणे. कीदामामुरी- जमिनीची लावणी, संचणी. "शक-संशय, भीति. " " " " मुजवानी-तोंडानें. सकून - गोष्ट, भाषण. आयां करतील- निवेदन करतील. " वेशकपणे-निर्भयपणे, निःशंक- पणे. २८ बंदगीस - सेवेस, चरणास. "" आदरपूर्वक - - कमीनाखालीं- नौकरी च्या शर्ती- खालीं. जोरावारीने बळजबरीनें, सुभा आणून- सुभ्यास आणून. - पृष्ठ. शब्द. अर्थ. २९ मुजाहिम अडथळा. " " " ३० चुकल्या-चुगल्या, चाहड्या. नशेदपत्रें- ताकीदपत्रे, " " " " ४७ " " ३१ उपराळा-मदत, कुमक, साहाय्य. ३२ नकदी-रोकड, ४४ >> " - दास्तन-मूळ अर्थ, गोष्ट, हकीकत, यादीदास्तन ह्मणजे यादीचा मजकूर किंवा यादींतील वृत्तांत. गर्गशा-दंगा, भांडण, तंटा. मसाला-दंड. - सर्फराजी-स्तुति, आदरसत्कार. बाबवत - भागवत (ह्मणजे लांब- लचक पुराण किंवा कथा केली अशा अथी ). ,, सचंतर स्वतंत्र, निराळी, " ४८ अंतराय- अंतर, कसूर नतीजा - शिक्षा- मूळ अर्थ परि- णाम, शेवट, विशदर्थे- रागानें. दुसाला- दोन सालांनीं. हटीं-मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे. भांड- तोफ. सुलाखेंकरून–लेहभावानें, गोडी- गुलाबीनें. - गुझाणा-राग, किल्मीष, इरोळी- टेहाळणी, विनी. ,