पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पृष्ठ. शब्द. अर्थ. ४८ मुखतां- रुबरू, तोंडान. ४९ नेस्तनाबूत - पराभूत करणे, नष्ट करणे, किंवा गर्भगळित करणे. ५१ कबज करणे- काबीज करणें, ताब्यांत घेणे. ५५ पायबंद - अटकाव. चौगीर्द-चोहों बाजूंनीं. आयास येणे-जेरीस येणे. " " बेहबुदी-व्यवस्था. बरकंदाज- चापाच्या बंदुकी बा ळगणारे लोक, सं० नालीक. बेलदार- सुरुंग फोडणारे व खाणी खणणारे लोक. ५६ बोलबाला जयजयकार ५७ बरजोर-मोठासा, जोरदार. जगनामोश-जगभर लौकिक किंवा कीर्ति. ५९ पैरवी- पाठलाग, शोध. ६५ लागमाग- गलबतें लागण्याच्या समुद्रांतील जागा व मार्ग. ७१ बेलभाकर - बेलभंडाराप्रमाणें बे- " " " " - "" लभाकर हे शपथपूर्वक स्नेह केल्याचें चिन्ह मानीत असत. दसरामानीं दसऱ्याचे सुमारास. ७६ गनीमाची सलावत वाढविणे- शत्रूस जोरदार किंवा सवळ होऊं देणें. पृष्ठ. शब्द. अर्थ. ७६ गनीमाची सलावत खाणे-श- त्रूची भीति बाळगणे, कच खाणे. गनीमावर सलावत चढविणे-श- श्र्वर चढ करणे. ७७ नाचीज-निष्फल, निरर्थक. " 39 " " " " " "" " " पायेचा जमाव - पायदळ लोक. ताबीन-अनुयायी, आज्ञाधारक. मुलाहिजा क्षमा. दालीची शरम-तरवारीच्या प ट्टयाची शरम-हाणजे आपल्या शिपाईगिरीची शरम. शिपाई- गिरीचें चिन्ह योद्धवाने आ पल्या कमरेस लटकाविलेली तरवार व पट्टा हे होय. साहेबकाम - यजमानाची नौकरी. परिच्छिन्न-बेशक, निक्षून. पळ्याचें-पळणारांचे. इरे-अभिमान. जातिनसीं-स्वतः. जमेती नसीं- सैन्यानिशीं. कस्त-मेहनत. बारें घेणें- इरेस पेटणें, खवळून जाणे. ,, बलखुद- हालखुद (?) -जसा पा- " हिजे तसा. “यथावश्यं