पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/५०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पृष्ठ. शब्द. अर्थ. २ निकर्ष - हठयोग, शरीरास क्लेश देऊन जी सेवा करणे ती, दुराग्रह. १० करामती - कर्तृत्ववान्, अजब- -C शक्तीचा. "" " परिशिष्ट २. कठिण शब्दांचा कोश. ब्रह्मद्रस्वामी ह्यांचें चरित्र. " अवलिया-साधु. खुरनिशात - कोनिषात् जमि वरघाट-घांटावर, देशांत. " १८ खलेल - अडथळा, हरकत. नीस हात लावून नम्रपणे सलाम करितात तो, मुजरा. १९ दस्तक - हुकूम, आशापत्र. २० कर्णेकरी-कर्णा वाजविणारा. २१ " - वस्तवानी - चीजवस्त, जिनगी. बंद धरून नेणें-कैद करणे, अटकेंत ठेवणे. "" तक्सीर - अन्याय, गुन्हा. २२ मुला-गो-फकीर - धर्माधिकारी- - गाई- साधु. तसनस- नासाडी, उपद्रव पृष्ठ. शब्द, अर्थ. २२ जराबाजरा- किरकोळ सामान- "" " " २३ " " "" " " 37 " " "" " - सुमान, दिक्कत - तक्रार, हरकत, त्रास. बळजा-मुलाजा, क्षमा. तंगकरी-तगेरी- फांटा देणे, पद- - च्युत करणे, नौकरीवरून काढून टाकणे. खैरसला- कुशल समाचार. किताबत- पत्र. महसूल केली-सादर केली. नेकसात बारीद होऊन सुमु हूर्ती पोहोंचून. खुषवख्तीं- संतोषसमयीं. तहयेफे-नजरनजराणे. आरामशीर- सुरक्षित. फिलबाल, फिलहाल (?) -आतां. मलाजमतेस-भेटीस. येकिन -खात्री, भरंवसा. तरीका - चाल, रीत, पूर्वापार चालत आलेली पद्धति. -