पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३७ असेल त्यासी फळ पाठवणें. तुमचे जपणीस मागे पुढे दादोबा देसाई लागला आहे. बहुत सावधपणें त्याचें दमन करणे. [ लेखांक ३७५ ] श्री. दिलपाक दिलदर्या इलाही मेहरबान सिद्दी सैद सुभेदार प्रांत दाभोळ व राजापूर उमर ताजा व दौलतज्यादा हूं. अजीद्वागोय द्वाअंकीं येथील खैरसल्ला जाणून आपला खैरसला हमेशा कलमीं करावया फर्मावीत असिले पाहिजे. दिगर मोहिची मेहेरचे नजर फकिरावर धरून किताबती पाठविली, ते खुशवक्तीं पोंहचोन दिल आराम झाले. कलमीं केलें जे, चंदरोज मोहिबाकडील कागदपत्र ये- ऊन खैरसल्ला मालूम होत नाहीं. मोहिबास दोस्तीचे जागां वाजिब जसे पेशजी भिस्त, जसी सिद्दी साद सुभेदार हे असतां त्यांची व मोहि- बाची दोस्ती चालत होती, त्याहून ईजानेवाची व मोहिबाची दोस्ती ज्यादा चालावी हें ईजानेव चाहत असों. "अलीकडे धामधुमीचे सबनें मोहिनीं आपला कदीम तकिया सोडून उपर घाटावर जाऊन नवाच तकिया बनाविला आहे. अम्मा मोहिबासारखे बना खुदाई लोक आहेत त्यांहीं आपला कदीम तकिया सोडून जावें ऐसें काय होतें ? दुतर्फा- कडूनही मोहिबास चाहतच होते. येथे धामधूम जाइली लणून मो- हिवीं आपला तकिया उजाड पाडून जावें ऐसे नव्हतें. लेकिन दुनिया इचंइनसानाचा तरीका मोहिबी दिलांत आणून अमलांत आणिलें तरी इलाहीचे कुदरत माफीक होत असे, त्यास इलाज काय असे ? हल्लीं सुदामतमोजी मोहित्रीं नीचे येऊन आपले तकियास वैसावया बाबें- दोस्तीचे तरकियानें अजम पंडित प्रतिनिधि व अजम यमाजी पंडित यांहीं ईजानेबास कलमी केलें व अजम विनायक जोशी व कृष्णशेट शेट्ये यांहीं मालूम केलें त्यावरून ईजानेवास खुशवक्ती हासील होऊ ईजाने- गेलो होतों. तेवक्त हरबंदगी मोहिबाचे खिजमयेत मालूमांत बा हुजूर २२