पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुरवणी नंबर २. स्वामींस आलेलीं पत्रे. पेशवे. [ लेखांक ३३८] श्री. पुरवणी श्रीमत् महाराज परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- विज्ञापना. - कृष्णागर चंदन एक शेर वजन पका पाठवणे ह्मणोन आज्ञा. त्यास वसईहून आणविला आहे. आ लियावर (पाठवूं.) आज्ञेखेरीज काय आहे ? नेहर परगणियाची मजमू नारो गणेश यांस सांगितली. तो लवाड आहे. त्यास दूर करून दुसरा पाठविला. परंतु तुली नारो गणेशच करार केलां. तर त्याजकडील आ मचे दुसाला रुपये १५० दीडरों घेऊन पाठवणें ह्मणोन आज्ञा त्यासी स्वामींचे आज्ञेपेक्षां विशेष भक्षिला. दमास पाठवावयाविशीं लि हिर्ले त्यास स्वामींस दमास दिल्हें त्यापेक्षां उंच नाहीं. नवा कोठून आलिया पाठवूं. मुंढवे याचे पाटिलकीची स्था पना करणे ह्मणोन आज्ञा. त्यास स्वामींचे आज्ञेप्रमाणे पाटील मज- कुराचें वर्तमान मनास आणून वाजवी असेल तेंच करूं. रानचा मेवा कृपा करून पा ठविला तो पावला. आज्ञेप्रमाणें

  • मागील पत्रे छापून निघाल्यानंतर आह्मांस स्वामींचा आणखी कांहीं पत्र-

व्यवहार उपलब्ध झाला. तो पूर्वीच्या क्रमाप्रमाणे पुरवणी नंबर २ अशा सदरा- खाली घातला आहे. ह्यामध्यें पेशव्यांचीं व इतर सरदारांचीं व त्यांच्या कारभा- यांची वगैरे स्वामींस आलेलीं पत्र असून स्वामींनी लिहिलेलींही पत्रे बरींच आहेत. तीं उपयुक्त असल्यामुळे ह्या पुस्तकांत दाखल केली आहेत.