पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९१ [ लेखांक ३१२ ] श्री. तुमचे तीर्थरूपाकडे साठ हजार रुपये, तीन हजार होन येणें. त्याचे पोर्टी तुझी जन्मलेत. तुझीं पितृऋण न खंडा, ज्याणें घेतलें ते देतील ह्मणाल; तर कुरुक्षेत्रीचे वृद्धीनें सदाजन्म त्यास खंडावें लागेल. उपास करून, गोमूत्र खाऊन, पाय जाळून, चार घरें मागितलीं; तें द्रव्य तुमच्या वडिलांकडेस राहिले. त्यांचे पोटीं तुझी अवतारी निर्माण जाहलेंत. या जन्मीं दिल्हें ह्मणजे उत्तम. न दिल्हें तर पुढें परजन्मीं एका रुक्यास सहस्र रुके सहकुटुंबनिसीं तुझांस द्यावें लागेल. सुटणार नाहीं. ऐसें चित्तांत आणून आमचें आझांस देणे. मागें तीन औरंगजेब्या लिहिल्या होत्या, ते आह्मी राज्याचे भेटीस येऊं तेव्हां देऊं. त्या तीन औरंगजेब्या व ऊद ४१ एक मण देणें. देवापुढें जळेल. गंध चंदन उत्तम ८१ एक मण याप्रमाणे देणें. पैशांत घरणें. फुकाचें तुमचें कांहीं नलगे ! - आमच्या येणियांत जमा:- 1. सुंठ, 1. साखर चिनी, ८३ मिरें, •॥ खजूर खारिका, २ लोखंड कामीचे दहा दहा हात, ४ पाइरा, १ सकलाद भगवी, ८८१ कृष्णागरु, येणेप्रमाणे आमचे देणियांत देणें. तुझीं आपले पदरचे फुकट न देणे. तुझी वासना चांगली घराल तर तुझांस कुलाबा येईल. भार्गव सन्निघ होईल. आह्मांस वस्त्रवाणी शंभरांची द्याल ते दोनशें रुपये घरा आणि कानोजीस ऋणापासून मुक्त करा. [ लेखांक ३१३ ] श्री. सहस्रायु चिरंजीव विजयीभव संभुसिंग यास आज्ञा ऐसीजे:- आमचे अंगावर पासोडी घालून फिरोन घेतली. हातची लोखंडाची नाहक हिरून घेतली. निशाण तेंही जोरावारीनेंच घेतलें. इतकें करून