पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४० झांस तीन गांव इनाम दिल्हे होते. त्याप्रमाणें हल्लीं तुझींही ताज्या सनदा करून देणें, आणि त्यांहीं चालविलें होतें त्याप्रमाणें तुझींही चालविणें. ऐसें तपसीलवार लेहून पाठविलें. अंमा त्याचा जबाब आला कीं, “खान फौत जाले तेच वक्तीं अव्वल तुझी आले असतेत झणजे तुझांस गांव होते. हल्लीं तुझांस गांव इनाम होत नाहीं." ऐसा जाब आला ह्मणून मोहिब्वीं कलमीं केलें ते कुल हकीकत मालूम ते जाली. ऐसीयास ईजानेवासही हुजुरून हुकूम आला असे कीं, तुझीं जंजिरा अव्वल सराईस येर्णे. त्यावरून आझीही हुजूर जाणार असो. तर मोहिम्चीं अव्वल सराईस हुजूर जंजिरा किताबत लेडून पाठवणें. आणि ईजानेवही तेथें गेलीयाबाजद अर्ज करून मोहिब्याचें काम खामखा करून घेऊं. मोहिब्याखेरीज जादा आझांस कोणाचें जरूर नसे. तर “इनशाअल्ला हुताल्ला " अव्वल फसल हंगाम आझी गे- लियावर ताज्या सनदा इनाम गांवच्या करून मोहिब्यास देऊं. आझी मोहिब्याचे दोस्त कदीम असों. हर दर हाल मोहिब्याचे कामामध्यें तफावत तजावत करणार नाहीं. मोहिब्वास मालूम जाले पाहिजे. आझी मोहिब्वाचे हक्कामध्यें हमेशा – चे दरगामध्यें शुक्रगुजारी करीत असतों. दराज काय लिहिणें, प्यार मोहब्बत असों दीजे रवाना छ० १५ माहे सफर सन २० महमदशाही हे किताबत. " - [ लेखांक २५३ ] सेंद्र फकीर मुक्काम चिपळूण. मोहब्बत व मजमुअ इबादत बादज शौक आंके दरींविला कि- ताबत पाठविली ते पोंहोचोन मजमून मुफस्सिल मालूम जाला. मौजे नाईसी तर्फ सावर्डे हा गांव सन सवा पासून आझांस इनाम दिला. त्याचा वसूल सन मजकूरचा आह्मांस पोहचला नाहीं. तो वसूल मेहरबान होऊन आझांकडे द्यावयास व सालमजकुरीं हल्लीं गांव आमचे दुमाला क